• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती निमित्त कार्यक्रम
कवी:- कांतीलाल लोहार यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून केले विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध

माणगंगा by माणगंगा
August 27, 2022
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती निमित्त कार्यक्रमकवी:- कांतीलाल लोहार यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून केले विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध

तऱ्हाडी विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती निमित्त कार्यक्रम
कवी:- कांतीलाल लोहार यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून केले विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध

तऱ्हाडी:-येथील स्व. अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयात आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपशिक्षिका नीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष भामरे. मुख्याध्यापक एन एच कश्यप ज्यु .सायन्स कॉलेजचे प्राचार्य नितीन पाटील व सर्व शिक्षक बंधू यांनी बहिणाबाई चौधरी यांचे प्रतिमेचे पूजन केले

संपूर्ण महाराष्ट्रात बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीन सप्ताह निमित्त बहिणाबाईच्या जीवन गाणी या अंतर्गत एस.बी. अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील उपशिक्षक कांतीलाल भगवान लोहार यांनी आमच्या विद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या
बोली मनी अहिराणी जशी दही मान लोणी
सगया ताकना पारखी. ईन्ही पारख क ई कोणी अहिराणी
ही एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते ओव्या लोककला. म्हणी हा सांस्कृतिक ठेवा जपणे ही आज काळाची गरज आहे

अहिराणी खानदेशी साहित्य आणि परंपरेचा अनमोल ठेवा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी केलेला एक छोटासा प्रयत्न या बहिणाबाईंची जीवन गाणी या माध्यमातून करत आहे असे मत व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक एन.एच.कश्यप यांनी मनुष्य जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून येणारा अनुभव उपयुक्त असून त्यातून मनुष्य जीवनाला खरा आकार प्राप्त करून घेता येतो असे त्यांनी मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक आर एस चव्हाण यांनी केले आभार प्रदर्शन प्राचार्य. नितीन पाटील यांनी केले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू उपस्थित होते

Views: 161
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गाय व बैलाचा विवाह लावून साजरा केला अनोखा बैल पोळा सण….!

गाय व बैलाचा विवाह लावून साजरा केला अनोखा बैल पोळा सण….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)