• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महातपुरी जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ……..वाटपभोलाराम कांकरिया ट्रस्टचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
August 27, 2022
in महाराष्ट्र
0
महातपुरी जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ……..वाटपभोलाराम कांकरिया ट्रस्टचा पुढाकार

महातपुरी जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भोलाराम कांकरिया ट्रस्टचा पुढाकार

गंगाखेड प्रतिनिधी
महातपुरी जिल्हा परिषद शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शनिवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भोलारामजी कांकरिया ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला.

चालू शैक्षणिक हंगामात आपल्या भागातील 1000 गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प भोलारामजी काकरिया ट्रस्टच्या प्रमुख मंजूताई दर्डा यांनी केला होता.

आज शनिवारी सकाळी दहा वाजता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापक बालाजी मुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून भोलारामजी कांकरिया ट्रस्टचे सिद्धार्थ दर्डा, ऋषभ दर्डा, सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर ,अमर करंडे, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, ग्रामपंचायत सदस्य दीनानाथ घीसडे, माऊली मुळे, रमेश जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या 30 विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनवणे, सुर्यवंशी,राठोड ,लांडगे, बल्लाळ, जोशी मॅडम, धोंडगे मॅडम, गिरी मॅडम, भोसले मॅडम, चोबळे मॅडम, तेरकर मॅडम, मुंढे मॅडम, चिलगर मॅडॅम, नागरगोजे, रोडगे आदी शिक्षक शिक्षिकांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमां नंतर उपस्थित मान्यवरांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. शाळेच्या आवारातील झाडे ,सुंदर रंगरंगोटी, स्वच्छता, मुलींसाठींचे शौचालय वापरात असल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक केले.

Views: 355
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सामान्यांचा नाथ !! एकनाथ

सामान्यांचा नाथ !! एकनाथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)