• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

नागज जवळ ट्रक पलटी,३० भाविक जखमी

माणगंगा by माणगंगा
August 27, 2022
in सांगली
0
नागज जवळ ट्रक पलटी,३० भाविक जखमी

नागज जवळ ट्रक पलटी,३० भाविक जखमी

माणगंगा न्यूज पोर्टल कवठेमहांकाळ :- रत्नागिरी नागपूर महामार्गावर नागज येथून तीन किलोमीटर अंतरावरील विठ्ठलवाडी जवळ पंढरपूर येथे देवदर्शनासाठी भाविक घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रक मधील ४० भाविक जखमी झाले आहेत.

यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.सर्व भाविक बेळगाव जिल्ह्यातील आहेत.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला.या अपघाताची कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याने ग्रामस्थ तसेच वाहनचालकातून नाराजी व्यक्त होत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील शिरहट्टी (ता.- हुक्केरी)गावातून जवळपास पन्नास भाविक ट्रक मधून (केए २३-४८८५)पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते.ट्रक विठ्ठलवाडी गावाजवळ आला असता काँक्रिट रस्ता सोडून कच्चा रस्ता अचानक समोर आल्याने तसेच पुढे पंढरपूरकडे जाणाऱ्या बसला ट्रक धडकू नये म्हणून चालकाने ब्रेक लावल्यामुळे ट्रक जागीच पलटी झाला.यामध्ये ट्रक मधील सुमारे ३५ प्रवासी भाविक जखमी झाले.

जखमी पैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.सर्व जखमींना प्रथम कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार बी.जे.गोरे,सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह पोलीस कर्मचारी ए.एन.भोसले,चव्हाण,पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

जखमींच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत. काहींचे हात मोडले आहेत,खांदे निखळले आहेत.काहींच्या पाठ तसेच मणक्याला इजा झाल्याचे समजते.विठ्ठलवाडी जवळ वारंवार अपघात घडत असूनही रस्ता बनविण्याचे कंत्राट घेतलेल्या डीबीएल कंपनीकडून दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.घटनास्थळी जखमींचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.विशेषतः महिला जखमींचे विव्हळणे स्थानिकांना पाहवत नव्हते.

Views: 315
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
खुले पत्र..मकरंद भागवत,पत्रकार, चिपळूण यांचे ह्रदय स्पर्शी मनोगत मा. मालक/संपादक, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बाबत

खुले पत्र..मकरंद भागवत,पत्रकार, चिपळूण यांचे ह्रदय स्पर्शी मनोगत मा. मालक/संपादक, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बाबत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)