• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

वनविभागाच्या भोंगाळ कारभाराने वनरक्षक विमा भरपाई पासून वंचित आटपाडी वनविभागातील प्रकार

माणगंगा by माणगंगा
August 28, 2022
in सांगली
0
वनविभागाच्या भोंगाळ कारभाराने वनरक्षक विमा भरपाई पासून वंचित आटपाडी वनविभागातील प्रकार

वनविभागाच्या भोंगाळ कारभाराने वनरक्षक विमा भरपाई पासून वंचित
आटपाडी वनविभागातील प्रकार


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यातील वनविभागातील भोंगाळ कारभारामुळे वनरक्षक गणेश दत्तात्रय पाटील विमा भरपाई पासून वंचित राहिले आहेत. तरी त्यांना विमा भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी त्यांच्या पत्नी वनरक्षक रेणुका गणेश पाटील यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कीआटपाडी वनविभागामध्ये गणेश दत्तात्रय पाटील व त्यांच्या पत्नी रेणुका गणेश पाटील हे दोघेही वनरक्षक पदावर काम करीत होते. गणेश पाटील हे सन 2011 -12 पासून तर त्यांच्या पत्नी रेणुका पाटील ह्या 2012- 13 पासून वन विभागाकडे कार्यरत होत्या.

परंतु वनरक्षक दत्तात्रय पाटील यांचा 14 मार्च 2020 मध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी रेणुका पाटील यांनी विमा कंपनीकडे भरपाईसाठी मागणी केली असता तुम्हाला भरपाई देता येत नाही असे विमा कंपनीने रेणुका पाटील यांना कळवले व फाईल बंद केली.
त्यानंतर रेणुका पाटील यांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

2019 च्या काळामध्ये वनक्षेत्रपाल सुप्रिया शिरगावे यांच्याकडे पदभार होता. परंतु त्या ट्रेनिंग साठी गेल्या असता तात्पुरता दुसऱ्या अधिकाऱ्याकडे कार्यभार दिला होता.

संबंधित अधिकाऱ्यांनी सन 2019 ला एकाही कर्मचाऱ्यांचा विमा हप्ता पगारातून कट केला नाही. त्यावेळचे वनक्षेत्रपाल यांच्या हलगर्जीपणामुळे हा विम्याचा हप्ता कट झाला नाही. म्हणून विमा कंपनीने अपघाती विमा देण्यास नकार दिला आहे. व गणेश पाटील यांची फाईल बंद केली आहे.

गणेश पाटील यांचा 2011- 12 पासून विम्याचा हप्ता पगारातून कट होत होता. परंतु 2019 ला वनक्षेत्रपालाच्या हलगर्जीपणामुळे विम्याचा हप्ता कट झाला नाही. त्यामुळे त्यांना विम्याच्या भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे. तर 2020 ला विमा हप्ता कट झाला आहे

2019 च्या पगार बिलातून गणेश पाटील यांचा विमा हप्ता कट का झाला नाही ? याची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी . व माझे पती गणेश पाटील यांचा मृत्यू झाल्याने विमा भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी त्यांच्या पत्नी वनरक्षक रेणुका पाटील यांनी केली आहे.

यासाठी त्यांनी वनविभाग जिल्हा कार्यालय सांगली व वन विभाग कोल्हापूर कार्यालयाकडे भरपाई मिळण्यासाठी मागणी केली आहे.



माझे पती गणेश पाटील हे 2011 -12 पासून वनरक्षक म्हणून काम करीत होते. त्यांचा 14 मार्च 2020 रोजी अपघाती मृत्यू झाला असून विमा कंपनीकडे भरपाई देण्यास नकार दिला आहे. सन 2011- 12 पासून सलग विम्याची रक्कम पगारातून कट झाली आहे. परंतु 2019मध्ये विम्याची रक्कम कट झाली नाही. त्यावेळी जे वनक्षेत्रपाल होते त्यांनी विम्याची रक्कम कट न करता पगार बिले काढली होती त्यावेळच्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी व मला विमा कंपनीकडून भरपाई मिळावी – वनरक्षक रेणुका पाटील

Views: 320
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
(क्रांतिकारी निर्णय)भ्रष्टाचार ७५ टक्क्यांनी कमी करणार !! मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण यांचे ह्रदय स्पर्शी ज्वलंत मनोगत !!

(क्रांतिकारी निर्णय)भ्रष्टाचार ७५ टक्क्यांनी कमी करणार !! मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण यांचे ह्रदय स्पर्शी ज्वलंत मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)