• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेपुते पोलीस स्टेशनचे मनोज सोनवलकर यांची बदली त्यांचा निरोप समारंभ संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 28, 2022
in महाराष्ट्र
0
नातेपुते पोलीस स्टेशनचे मनोज सोनवलकर यांची बदली त्यांचा निरोप समारंभ संपन्न

नातेपुते पोलीस स्टेशनचे मनोज सोनवलकर यांची बदली त्यांचा निरोप समारंभ संपन्न


नातेपुते प्रतिनिधी:


नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मनोज सोनवलकर यांची नियमाप्रमाणे अचानक दोन वर्ष कालावधी पूर्ण झाल्याने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे बदली झाले आहे.
तर त्यांच्या जागी बोरामणी ,तालुका सोलापूर येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांची नातेपुते येथे नियमाप्रमाणे बदली झाली असल्याने नातेपुते करांच्यावतीने ए पी आय मनोज सोनवलकर यांना पंचक्रोशीतील नेते मंडळी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्यावतीने भावुक होऊन निरोप देण्यात आला.


तर एपीआय प्रवीण संपांगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी पूर्वी नातेपुते येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एपीआय राजकुमार भुजबळ हे देखील उपस्थित होते.

मनोज सोनवलकर यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल लोकांकडून त्यांची प्रशंसा करण्यात आली तर नूतन पोलीस अधिकारी संपंगे यांना भुजबळ साहेब व सोनवलकर साहेब यांच्यासारखे काम करण्याची विनंती करण्यात आली. याप्रसंगी एपीआय राजकुमार भुजबळ म्हणाले की,” या परिसरातील लोक अतिशय चांगले आहेत प्रशासनास नेहमी सहकार्य करतात तसेच मनोज सोनवलकर म्हणाले,” इथल्या लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिले आहे मी भाग्यवान आहे या ठिकाणी काम करून मला माऊलींची पालखी,शिखर शिंगणापूर व श्रीनाथ या देवस्थानांचा यांचा बंदोबस्त करून सेवा करण्याची संधी मिळाली एपीआय संपांगे म्हणाले अगोदरच्या अधिकाऱ्यांनी जे उपक्रम राबवले ते उपक्रम तसेच पुढे राबवण्यात येतील.

काम बोलून नाहीतर करून दाखवेल आपल्या मदतीची अपेक्षा आहे असे ते बोलत होते. तसेच रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव एन के साळवे पत्रकार श्रीकांत बाविस्कर,प्रमोद शिंदे, समीर सोरटे पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, सरपंच संदीप नरोळे, राजकुमार हिवरकर,सुधीर काळे,राजेंद्र रुपनवर, अनिकेत साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ए पी आय राजकुमार भुजबळ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे हे होते.

तसेच नगरसेवक अविनाश दोशी, मधुकर पाटील,शहाजी धायगुडे रामहरी रुपनवर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संतोष काळे,बाळासाहेब पांढरे पंचक्रोशीतील सरपंच,पोलीस पाटील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Views: 324
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह कमी होत चालला……सततच्या दुष्काळाने पशुधनाची संख्या लागली घटू……बैलपोळा सण होतोय दुर्मिळ

बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह कमी होत चालला......सततच्या दुष्काळाने पशुधनाची संख्या लागली घटू......बैलपोळा सण होतोय दुर्मिळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)