• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 29, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न

शिरपूर तालुक्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न

त-हाडी
शिरपूर तालुका धनगर समाज कर्मचारी मंच संचलित पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय संस्था शिरपूर यांच्यावतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय थाटामाटा पार पडला .

सदरील बहुउद्देशीय संस्थेचा उद्देश हा धनगर समाजातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा व त्यांना भविष्यात शिक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून धनगर समाजातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ वाघ सरचिटणीस धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य होते

तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुदामजी नथू भलकार उखाजी बंडू ठाकरे रामचंद्र जी उखा ठाकरे श्रीमती डॉक्टर निताजी सोनवणे मॅडम पवन कुमार धनगर साहेब, निंबाजी ओंकार धनगर सुनील भलकार, मनोज धनगर, रंजनाबाई हिम्मत धनगर सरला पांडुरंग धनगर रत्‍नाबाई रावसाहेब धनगर, सुनील धनगर, दिलीप नथू धनगर, विठ्ठलजी लांडगे , डॉक्टर सचिन सूर्यवंशी , ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार , दीपक धनगर रुपाली प्रमोद धनगर मंगलाबाई दिलीप धनगर , परशुरामजी धनगर उत्तम जी धनगर, युवराजी धनगर साहेबराव धनगर डी ओ धनगर , गणपत धनगर मुकुंदा पाकळे रावसाहेब चव्हाण पंडित धनगर आसाराम धनगर सागर धनगर वसंत धनगर , तुकाराम पाकळे,विशाल भलकार, संजय धनगर सुषमा बन्सीलाल धनगर ज्योती महेश धनगर ललिता मनोज धनगर वैशाली हिवराळे आदी मान्यवर सदरील गुणगौरव सोहळ्याला उपस्थित होते

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला या गुणगौरव सोहळ्यामध्ये जवळपास ६० विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह ट्रॉफी पेन गुलाब पुष्प बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला .

धनगर समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना काही दात्यांकडून शालेय उपयोगी साहित्य ज्यात दप्तर व यांचे गठ्ठे पेन कंपास गुलाबपुष्प देण्यात आले.धनगर समाजातील पदोन्नती कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला त्याचबरोबर धनगर समाजातील विशेष अधिकारी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास निळे सर, सूत्रसंचालन जगदीश धनगर व . गांगेश्वर धनगर यांनी केले,तर आभार ज्ञानेश्वर हडप यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरपूर तालुका धनगर समाज कर्मचारी मंच संचलित पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नंदू ठाकरे, प्रा. उदय भलकार, ब्रिजलाल धनगर,दिलीप पाकळे, ,रवींद्र रत्नपारखी, मनोहर सूर्यवंशी, भूषण पेंढारकर, प्रेमराज हिवराळे, मुकेश आढावे, निलेश आढावे, अरुण सोनवणे, रामचंद्र भलकार, सुभाष भलकार,सतीश निळे, रवी धनगर ,समाधान धनगर ,भरत धनगर, ज्ञानेश्वर धनगर, वासुदेव कंखरे, संदेश हजारे, भास्कर धनगर, मुकेश बिलाडे, नंदलाल भामरे, महेश धनगर आसाराम धनगर सुरेशआढगाळे भागवत लांडगे, सुनील लांडगे, बीएस धनगर डॉक्टर कुवर, अतुल बाविस्कर, संतोष आडगाडे, रतिलाल पाकळे ह्यासर्व कर्मचारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Views: 388
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धावडवाडी ग्रा.पं.सदस्य युसूफ शेख यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा धावडवाडी येथे खाऊ वाटप.

धावडवाडी ग्रा.पं.सदस्य युसूफ शेख यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा धावडवाडी येथे खाऊ वाटप.

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)