सोनवद धरण ओवरफ्लो भात नदीत सोडले पाणी. ,.
________________________________.
डोंगरगाव (प्रतिनिधी ) आर आर पाटील शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव जवळ महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सोन वद मध्यम प्रकल्प या धरणाची निर्मिती केलेली असून दरवर्षी पाण्याने हे धरण भरल्याने या परिसरात सुजलाम-सुफलाम शेती होते या धरणाच्या पाण्यामुळे सुमारे 2147 हेक्टर शेती जमिनीचे सिंचन अवलंबून आहे 212 * 40 दशलक्ष घनफूट एवढ्या क्षमतेने हे धरण शंभर टक्के पाण्याने भरते शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने अधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट रोजी येथील भातंनदित या धरणाचे जास्तीचे पाणी धरणाचे दोन गेट काही अंश उचलून जास्तीचे पाणी पांजरा नदीत सोडले पुढे ते पाणी पांजरा नदी स मिळते सोनवद धरण शंभर टक्के पाण्याने भरल्यामुळे या गावाचा व परिसराचा उन्हाळ्यातील शेती पिकांचा व गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजच सुटलेला आहे







