• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अकलूज-पुणे अवैध प्रवासी वाहतूक जोमात…पोलीस आरटीओ मात्र कोमात…

माणगंगा by माणगंगा
September 2, 2022
in महाराष्ट्र
0
अकलूज-पुणे अवैध प्रवासी वाहतूक जोमात…पोलीस आरटीओ मात्र कोमात…

अकलूज-पुणे अवैध प्रवासी वाहतूक जोमात…पोलीस आरटीओ मात्र कोमात…

अकलूजमध्ये प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची जास्त दराने तिकीट आकारणी करून दररोज खुलेआम सुरू असलेली अकलूज-पुणे व पुणे-अकलूज अवैध प्रवासी वाहतुक कारवाई करून त्वरित बंद करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांनी अकलूजचे पोलीस निरीक्षक आरटीओ उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली असून सदरची अवैध प्रवासी वाहतूक बंद न झाल्यास १३ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूजसमोर हलगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



लॉकडाऊन काळात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस बंद झाल्यानंतर अकलूजमध्ये दररोज अकलूज-पुणे व पुणे-अकलूज अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून दररोज विना परमिट तब्बल ५८ अवैध खाजगी वाहनांमधून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून खुलेआम प्रवाशांची वाहतूक केली जात आहे जास्त पैसे कमावण्याच्या हेतूने प्रमाणापेक्षा जास्त सीट कोंबून भरून राजरोसपणे प्रवाशांची वाहतूक सुरू आहे त्यामुळे वाहतूक पोलीस व आरटीओ नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध खाजगी प्रवासी वाहतूक करणारे मनमानी पद्धतीने एसटी बस पेक्षा जास्त तिकीट दर आकारून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत

यातील अनेक वाहनांनी आपले परमिट रिनीव्ह सुद्धा केलेले नाही तर काही वाहन चालकांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नाही. काही वाहन चालक दारू पिऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करीत आहेत यामुळे प्रवाशांची सुरक्षा टांगणीला लागली आहे ज्यादा प्रवासी वाहतुकीमध्ये वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे एसटी बस येण्याच्या काही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरून आपापल्या दिशेने रवाना होतात यामुळे एसटी प्रशासनाला चुना तर लागतोच शिवाय नागरिकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अकलूज मधील गांधी चौकात दररोज ट्रॅफिक जाम होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे

त्यामुळे अकलूजमधील दररोजची अकलूज-पुणे व पुणे-अकलूज अवैध प्रवासी वाहतूक त्वरित थांबवून कारवाई करावी अन्यथा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने १३ सप्टेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूज समोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे सदर निवेदनाच्या प्रती राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक परिवहन आयुक्त जिल्हाधिकारी सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व अकलूज यांना देण्यात आल्या आहेत.

Views: 194
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून उघड्यावर आलेल्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन…..सामाजिक कार्यकर्ते बोबडे ,भोसले यांनी घेतली भेट

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून उघड्यावर आलेल्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन.....सामाजिक कार्यकर्ते बोबडे ,भोसले यांनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)