• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून उघड्यावर आलेल्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन…..सामाजिक कार्यकर्ते बोबडे ,भोसले यांनी घेतली भेट

माणगंगा by माणगंगा
September 2, 2022
in महाराष्ट्र
0
गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून उघड्यावर आलेल्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन…..सामाजिक कार्यकर्ते बोबडे ,भोसले यांनी घेतली भेट

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून उघड्यावर आलेल्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन

सामाजिक कार्यकर्ते बोबडे ,भोसले यांनी घेतली भेट

गंगाखेड प्रतिनिधी
गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अख्ख घर जळून गेलं .उघड्यावर आलेल्या धनगर मोहा येतील तरडे कुटुंबाच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले पाटील यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देत मदतीच आवाहन केलं.

धनगरमोहा येथील अवघी एक एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी पाराजी तरडे याचं राहतं घर गॅस सिलेंडरच्या स्फोटाने जळून गेलं. पंधरा बाय दहाची असलेली एकमेव खोली असलेल्या संसाराची राख रांगोळी झाली. सुदैवाने घरातील सर्व सदस्य शेताकडे व तालुक्याच्या ठिकाणी गेल्यामुळे जीवितहानी टाळली.

पण आज अन्नधान्य, भांडीकुंडी, कपडे सर्व जळून गेल्यामुळे त्यांच्यासमोर अत्यावश्यक गरजा भागवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले, खादगावचे राहुल फड यांनी घटनास्थळी जाऊन तरडे व यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

पाराजी यांच्या आईने कुटुंबावर आलेल्या संकटाचे माहिती देत असताना उपस्थितांचे डोळेही पानावले. एकूणच या पाराजी तरडे या कुटुंबाला समाजातील दानशूरानी अन्नधान्य ,भांडीकुंडी, कपडे आधी जी घडल ती मदत करावी असं आवाहनही या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. घटना घडली त्याच दिवशी या सामाजिक कार्यकर्त्यांनी गॅस एजन्सी व तहसील कार्यालयास ही माहिती कळवत तात्काळ पंचनामेसाठी पाठपुरावा केला होता. पाराजी तरडे यांचा 8975148355 हा नंबर असून दानशूरानी संपर्क साधावा.

Views: 167
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
खान्देशात भालदेव पुजनाची पंरपरा आजही टिकून आहे…..अष्टमीनिमित्त आज होणार विसर्जन…. ,परस्परात स्नेह निर्माण करणारा सण

खान्देशात भालदेव पुजनाची पंरपरा आजही टिकून आहे.....अष्टमीनिमित्त आज होणार विसर्जन.... ,परस्परात स्नेह निर्माण करणारा सण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)