• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी शिवाजीनगर शाळेत अवतरले संत-महंत’……स्वर’ फाउंडेशन चा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
September 3, 2022
in महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी शिवाजीनगर शाळेत अवतरले संत-महंत’……स्वर’ फाउंडेशन चा पुढाकार

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी शिवाजीनगर शाळेत अवतरले संत-महंत

‘स्वर’ फाउंडेशन चा पुढाकार

गंगाखेड- प्रतिनिधी

मागील पाच वर्षापासून गंगाखेड सह जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणाऱ्या स्वर फाउंडेशनच्या माध्यमातून शनिवारी शिवाजीनगर तांडा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संत महंतांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

पंधरा दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती. तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याची आवश्यकता जाणवल्यानंतर स्वर फाउंडेशनचे अध्यक्ष रंजीत शिंदे यांच्याशी संपर्क साधून या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार आज येथील शाळेतील उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी परभणी जिल्ह्याच वारकरी संप्रदायाचे वैभव संत देवरईमाय संस्थांन चे मठाधिपती तुळशीदास महाराज देवकर ,ह भ प निवृत्तीनाथ महाराज ईसादकर ,बंजारा भूषण गोविंद महाराज पोहनडुळकर आदि संत महंत यांचे हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी स्वर फाउंडेशनचे रणजीत शिंदे, आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव, वरपुडकर संस्थेचे सचिव नागनाथराव निरस,वाघलगावचे माजी सरपंच नारायण धनवटे,हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भाऊ भोसले, राजू खाकरे ,महातपुरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बालाजी मुंडे, सिद्धदोन भालेराव, देवईमाय संस्थांनचे उपाध्यक्ष साहेबराव जाधव, बालासाहेब शेवाळे, साहेब लवंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विनायकराव राठोड हे होते. कार्यक्रमाचे संचालन रुद्रवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चव्हाण ,सिरसाठ एस. जी,सरदे एस. एस.,गडमे यू .यन,आत्तार आर. ए,
कदम आय .व्ही आदींनी प्रयत्न केले. यावेळी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ डी. डी. चव्हाण ,डी. जी.चव्हाण ,पंडित राठोड विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी बंजारा संस्कृतीच्या पेहरावात पाहुण्यांचे स्वागत केले.

Views: 249
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कोल्हापूर च्या  जोतिबाच्या दर्शनाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर च्या जोतिबाच्या दर्शनाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)