• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

कोल्हापूर च्या जोतिबाच्या दर्शनाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

माणगंगा by माणगंगा
September 3, 2022
in कोल्हापूर
0
कोल्हापूर च्या  जोतिबाच्या दर्शनाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर प्रतिनिधी (कमल धडेल )

जोतिबा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे नी कुलदैवत श्री.जोतिबाचे दर्शन घेतले .
सकाळी ११ वाजता श्री .क्षेत्र जोतिबा डोंगरावर ना.जोतिरादित्य शिंदे यांचे आगमन झाले .सनई चौगडा वाजवून राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले .पुजारी महिलांनी औक्षण केले .देवस्थान समिती, ग्रामपंचायत ,स्थानिक पुजारी यांनी श्री .जोतिबा देवाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला

.वंशपरंपरागत चे समस्त मिटके ( केळीचा वाडा ) पुजारी यांनी कुलाचार विधी केला .नंदी, महादेव ,चोपडाई, जोतिबा ,काळभैरव ,दत्त या देवदेवतांचे पारंपारिक पद्धतीने दर्शन घेतले .या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.ना.चंद्रकांतदादा पाटील ,खा.धनंजय महाडिक ,भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आ .विनय कोरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार , देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, सचिव शिवराज नाईकवाडे ,प्रभारी दिपक म्हेत्तर ,सिंधिया ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी अजित झूगर, सरपंच राधा बुणे माजी पं. समिती सभापती विष्णूपंत दादर्णे उपस्थित होते .

Views: 214
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
झरे गावच्या माणदेशी रत्नाचा मुंबई येथे एन. पी. खर्जे यांच्या हस्ते सन्मान संपन्न

झरे गावच्या माणदेशी रत्नाचा मुंबई येथे एन. पी. खर्जे यांच्या हस्ते सन्मान संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)