• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जवखेडा – अंतुर्ली रस्त्यावरील नाल्यावर नवीन पूल होणेबाबत

माणगंगा by माणगंगा
September 6, 2022
in महाराष्ट्र
0
जवखेडा – अंतुर्ली रस्त्यावरील नाल्यावर नवीन पूल होणेबाबत

जवखेडा – अंतुर्ली रस्त्यावरील नाल्यावर नवीन पूल होणेबाबत

त-हाडी
जवखेडा अंतुर्ली रस्त्यावर एकच नाला दोन वेळा या रस्त्यातून जातो. जवखेडा गावाच्या पुढे गेल्यावर याच नाल्यावर एक मोठा पूल बांधून देण्यात आला आहे. नवी अंतुर्ली गावानंतर जुन्या अंतुर्लीकडे जाताना हाच नाला पुन्हा या रस्त्याला क्रॉस होतो. तेथे तळफरशी बांधलेली आहे. मागच्या वर्षाच्या पावसाळ्यातच ही फरशी तुटून गेली होती. या वर्षाच्या पावसाच्या पाण्यामुळे तर तुटलेली फरशी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोकळ झालेली आहे.

दोन दिवसांपूर्वी याच फरशीवर एक गाडी आणि दोन मोटारसायकली समोरासमोर आल्याने व पुरेशी जागा नसल्यामुळे यांच्यात टक्कर झाली. यात दोनही मोटरसायकलवरील चारही व्यक्ती जखमी झालेत. या तळफरशीवर मोठा पूल बांधण्यात यावा यासाठी तालुक्याचे आमदार काशीरामदादा पावरा व आमदार माननीय अमरीशभाई पटेल यांच्याकडे तसेच जि. प. अध्यक्षांकडे गेल्या दोन वर्षापासून अशी मागणी करण्यात येत आहे. निवेदने, विनंती व तक्रारी केल्यावरही गत दोन वर्षांत माननीय दोनही आमदार साहेब व माननीय जि.प. अध्यक्ष साहेब यांच्याकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही.

जवखेडा – अंतुर्ली रस्त्यावरील हा नाला जळोद धरणाचा मुख्य नाला आहे. धरण भरल्यानंतर या नाल्याला यावर्षी मोठमोठे पूर आले. या फरशीवर पंधरा ते वीस फूट पाणी आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे जुनी अंतुर्ली ते नवी अंतुर्ली, जवखेडा तसेच शिरपूरकडे जाणारी वाहतूक बंद होते. सदर तुटलेल्या फरशीवर दुर्दैवी घटना घडण्याअगोदर वा कोणाचा मृत्यू होण्याअगोदर या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे परिसरातील ग्रामस्थ शेतकरी यांच्यातर्फे विनंतीपूर्वक करीत आहे.

ग्रामस्थ व शेतकरी यांच्या मागणीचा विचार करता लवकरात लवकर निर्णय घ्यावा व तुटलेल्या फरशीवर नव्याने मोठा पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात करावी. जर कामास विलंब लागला, टाळाटाळ केली गेली तर परिसरातील शेतकरी आणि पंचक्रोशीतील गावकरी हे जवखेडा वरुळ येथे शिरपूर – शहादा हा रस्ता बंद करून आंदोलन करतील. तसेच दुर्दैवाने या तुटलेल्या फरशीवर अपघात होऊन कुणी गंभीर जखमी झाले किंवा दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला तर त्याची सर्व जबाबदारी संबंधितांवर राहील आणि त्यांच्या विरुद्ध तशा प्रकारचा गुन्हाही नोंदवला जाईल. याची सुद्धा संबंधितांनी नोंद घ्यावी. ही नम्र विनंती.

द्वारा—

  प्रा.पी.एस.अंतुर्लीकर

(माजी उपसभापती – पंचायत समिती शिरपूर)
Views: 250
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तेजस पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

तेजस पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)