तेजस पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
नातेपुते (प्रतिनिधी):




नातेपुते येथे सामाजिक कार्यकर्ते तेजस पाटील यांचा वाढदिवस अजित बाविस्कर मित्र मंडळ यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते संतोष देवकाते अजित बाविस्कर जावेद मुलानी श्रीकांत बाविस्कर अधि उपस्थित होते







