• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

व्यसन सोडणे ही ईश्वर भक्तीच ह भ प रोहिदास महाराज मस्के

माणगंगा by माणगंगा
September 7, 2022
in महाराष्ट्र
0
व्यसन सोडणे ही ईश्वर भक्तीच ह भ प रोहिदास महाराज मस्के

व्यसन सोडणे ही ईश्वर भक्तीच ह भ प रोहिदास महाराज मस्के

गंगाखेड प्रतिनिधी

व्यसन सोडणे ही एक ईश्वर भक्तीच आहे .मंडळाच्या युवकांनी व्यसन सोडून इतरांना आदर्श घालून द्यावा असं आवाहन रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांनी पडेगाव येथे युवा मल्हार गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कीर्तन समारंभात बुधवारी केलं.

पडेगाव येथील खंडोबा मंदिर संस्थांन च्या आवारात बुधवारी ह भ प रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांची सकाळी आठ ते दहा या वेळात कीर्तन सेवा संपन्न झाली. युवा मल्हार गणेश मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. महाराजांचे स्वागत वरपूडकर शिक्षण संस्थेचे सचिव नागनाथराव निरस व आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलं .

यावेळी सोसायटीचे चेअरमन मारोतराव निरस, वागलगावचे माजी सरपंच नारायणराव घनवटे, गुंजेगावचे माजी सरपंच विक्रम बाबा इमडे ,हभप बाळू महाराज बहादुरे, श्रेयस महाराज मुलगीर ,विकास मस्के महाराज, ह भ प बापूराव महाराज पडेगावकर, तुळशीदास काका निरस, मृदंगाचार्य ओंकार महाराज बोबडे, जनार्दन महाराज भूमरे आदीसह परिसरातील ग्रामस्थ, भजनी मंडळ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा आनंद उपस्थित भाविक भक्तांनी घेतला.

महाराजांचे यजमानपद स्वीकारल्याबद्दल मंडळ अधिकारी यशवंत सोडगीर यांचे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मल्हार गणेश मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Views: 205
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अहिल्यापूरच्या विद्यालयात कवी मुलांच्या भेटीला

अहिल्यापूरच्या विद्यालयात कवी मुलांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)