• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या म्हशीच्या पंचनामेसाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांची धावपळ

माणगंगा by माणगंगा
September 8, 2022
in महाराष्ट्र
0
वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या म्हशीच्या पंचनामेसाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांची धावपळ

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या म्हशीच्या पंचनामेसाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांची धावपळ

परभणी प्रतिनिधी

गुरुवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या जोरदार पावसात वैतागवाडी शिवारात वीज पडून एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाला .घटना समजताच आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना पंचनामेसाठी बोलावून घेतले.

सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी शिवारातील बाबुराव वैतागे यांची म्हेस दुपारी तीन वाजता शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बांधली होती. यांचा मुलगा गवत आणण्यासाठी गेला असता सुरू असलेल्या पावसात अचानक वीज पडली. विजेच्या आवाजाने ते चांगले गोंधळून गेले.

विज पडल्याने लिंबाच्या झाडाची फांदी मोडली. एक महिन्यावर वासराला जन्म देणाऱ्या अवस्थेत असलेल्या म्हशीचा जाग्यावर मृत्यू झाला. गावातील बालाजी निळे यांनी ही माहिती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवताच अवघ्या एका तासात ते घटनास्थळी पोहोचले.

पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ सावने, वडगाव येथील अधिकारी डॉ पोटभरे आदिना ही माहिती कळवण्यात आली होती. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती कळवली.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत महसूल चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. यावेळी राहुल साबणे शिवारातील गोविंद वैतागे, उदय बचाटे, विलास वैतागे ,दता वैतागे,ज्ञानोबा वैतागे, बालाजी खंडेकर, हनुमान बोडके आदी शेतकरी उपस्थित होते.

Views: 244
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सुवर्णा पोरे यांना मातृ शोक

सुवर्णा पोरे यांना मातृ शोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)