• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पिरळे येथे एन डी एम जे कडून स्मशानभूमीची मागणी

माणगंगा by माणगंगा
September 11, 2022
in महाराष्ट्र
0
पिरळे येथे एन डी एम जे कडून स्मशानभूमीची मागणी

पिरळे येथे एन डी एम जे कडून स्मशानभूमीची मागणी

नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)-

पिरळे ता.माळशिरस येथे ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी होत आहे. पिरळे गावची लोकसंख्या ही 5000 पेक्षा जास्त असून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा या गावांमध्ये अद्याप ही स्मशानभूमी नाही.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व स्थानिक पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गावात अद्यापही स्मशानभूमी झालेली नाही.या गावांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात परंतु सदन वर्ग हा वस्ती वाड्यावर स्वतःच्या शेतामध्ये राहतात परंतु पिछडा भूमिहीन दलित वर्ग हा गावांमध्ये राहतो सदन असणाऱ्या वर्गामध्ये मयत झाल्यास ते स्वतःच्या शेतामध्ये अंत्यविधी करतात परंतु भूमिहीन दलित व इतर मागास वर्ग यांच्या कुटुंबामध्ये मयत झाल्यास त्यांना स्मशानभूमी शिवाय पर्याय नाही परंतु या ठिकाणी स्मशानभूमीच नाही.अंत्यविधी करण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पूर्वी अंत्यविधीसाठी वड्या काठी प्रेत घेऊन जावे लागत असे रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी प्रेत घेऊन जाता येत नाही.

ग्रामपंचायत गावठाण स्मशानभूमीची जागा असून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी अध्याप स्मशानभूमी झालेले नाही.त्याची अनेक कारणे आहेत पावसामध्ये प्रेत जाळणे खूप कठीण होते.5 सप्टेंबर रोजी एन डी एम जे चे राज्य प्रसिद्धी प्रमुख,महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पत्रकार प्रमोद शिंदे यांचे वडील ज्ञानदेव शिंदे यांचे दुःख निधन झाले असता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला व अंत्यविधी कसा करायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला पावसामुळे अंत्यविधीला उशीर झाला शेवटी निसर्गाने साथ दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेलच्या व टायरच्या साह्याने तो अंत्यविधी करता आला.

याच ठिकाणी अनेक ग्रामस्थांनी स्मशानभूमी होण्यासाठी मागणी केली आहे.लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम सुरू झाले नाही तर इथून पुढे सर्व अंत्यविधी प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत च्या पुढे किंवा तहसील कार्यालयाच्या पुढे करण्यात येतील असा एन डी एम जे संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख,महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या वतीने प्रशासनास इशारा देण्यात आला आहे.याबाबत आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,एन.डी एम.जे राज्यसचिव वैभवगीते हे उपविभागीय दक्षता समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडणार असल्याचं सांगितले सदर स्मशानभूमी संदर्भात प्रशासकीय मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करणार आहोत असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.जर लवकरात लवकर स्मशानभूमी झाली नाही तर गावामध्ये प्रेत जाळण्यावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Views: 147
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)