• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

माणगंगा by माणगंगा
September 11, 2022
in सांगली
0
सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-नाशिक येथे होणाऱ्या 14 वर्ष वयोगट मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ रविवारी रवाना झाला असून सदर स्पर्धा 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान दत्ताजी मोगरे स्टेडियम हिरवडे,पंचवटी,नाशिक या ठिकाणी सदर स्पर्धा संपन्न होत आहे

या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यात आले आहे खेळाडू खालीलप्रमाणे – समर्थ धर्मा देवकर,रामचंद्र आबासाहेब हवालदार,इमरान सुरज मनेर ( के.एम.हायस्कुल जत), अवधूत महादेव सवाईसर्जे(लवंगा हायस्कुल),अमर असलम शेख,गणेश रावसाहेब दांईगडे(न्यू इंग्लिश स्कुल धावडवाडी),अथर्व सचिन पाटील,आदित्य सुरेश पाटील, ओमकार आनंदराव पाटील, हर्षवर्धन प्रशांत सुर्वे,कार्तिक पवार(आनंदसागर पब्लिक स्कुल तासगाव)या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या सर्व खेळाडूंना सांगली जिल्हा टेनिस क्रीकेट असोसिएशनचे अध्यक्ष – आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांचे प्रेरणा मिळाले व सांगली जिल्हा टेनिस क्रीकेटचे कार्याध्यक्ष परवेज गडीकर सर व उपाध्यक्ष अझरुद्दीन शेख सर यांचे या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन लाभले व संघटनेचे सचिव विजय बिराजदार सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले संघ मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ खेळाडू पद्मिनी कोळी व संघ व्यवस्थापक म्हणून सरिता आटपाडकर यांची निवड करण्यात आले आहे.

संघाला शुभेच्छा देण्यासाठी परवेज गडीकर,अझरुद्दीन शेख,स्वप्निल सुर्वे,महमंदहुसेन शेख,धनंजय काटे,सिद्धेश्वर कोरे,नामदेव बेळे,महादेव सवाईसर्जे,रवींद्र व्यवहारे,कुमार होनवाडे,मोहसिन शेख,सुनील सराटे,वैभव देंडे,सचिन कुंभार,संजय कोळी,आकाश बनसोडे,सुमित जगदने,बंडू शेख हे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते.

Views: 265
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे ३९वर्षे सेवा करुन पोलीस दलातुन सेवा निवृत. .!

ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे ३९वर्षे सेवा करुन पोलीस दलातुन सेवा निवृत. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)