• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत
शिक्षक व कर्मचारी पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
September 12, 2022
in महाराष्ट्र
0
बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंतशिक्षक व कर्मचारी पुरस्कार जाहीर

बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत
शिक्षक व कर्मचारी पुरस्कार जाहीर

मोहोळ दि.11 महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी
महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत
पत्रकार, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार पत्रकार परिषदेत
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी जाहीर केले.

पुरस्कार वितरणाचे ०६ वे वर्ष असून रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी
११.०० वाजता गुरुनाथ मंगल कार्यालय कुरुल रोड, मोहोळ जि. सोलापूर येथे
वितरण सोहळा संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार :- सुरेखा
भालेराव (अखंड न्यूज चॅनल पंढरपूर ), समीर शेख (बहुजन आवाज न्यूज चॅनल)
सोलापूर.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार :- उज्ज्वला
साळुंखे (प्राचार्या ) सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर, रंजना
निंबाळकर (प्राचार्या) (बॅ.बाबासाहेब भोसले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कासेगांव
ता.द.सोलापूर, गीतांजली शिंदे (सहशिक्षिका) जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डुवाडी,
ता. माढा.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार :- अविनाश गायकवाड (मुख्याध्यापक) लोकमंगल
माध्यमिक प्रशाला पडसाळी,
ता.उ. सोलापूर, महादेव कांबळे (मुख्याध्यापक), विद्या विकास मंडळाचे प्राथमिक विद्यालय पंढरपूर, अमोल निकाळजे (सहशिक्षक ) शिवप्रभा प्राथमिक
विद्यामंदिर रुई ता.बार्शी, सावकार कारंडे (सहशिक्षक )
आ.राजनजी पाटील
विद्यालय मलिकपेठ ता.मोहोळ, गिरजाप्पा चौगुले (सहशिक्षक), बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर ता.मंगळवेढा.

राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार :- लक्ष्मण बेहेरे (मुख्य लिपिक), न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला, जयंत
शिरसकर (वरिष्ठ लिपिक) भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जेऊर ता. करमाळा,सूर्यकांत लोंढे (लिपिक) प्रतापसिंह विद्यालय ,चांदापुरी ता.माळशिरस, आसिफ कंदलगावकर (नाईक), मंद्रूप माध्यमिक विद्यालय मंद्रुप ता.द.सोलापूर, नंदकुमार कदम (सेवक), जगदंबा विद्यालय, पोखरापूर ता.मोहोळ.

पुरस्काराचे वितरण पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, जि.प.सोलापूर माध्यमिक विभागाचे
शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार, सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला पंचायत समिती मोहोळचे गट शिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे, राज्य संघटक प्रा. अशोक पाचकुडवे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, सेक्रेटरी रवी देवकर, जिल्हा उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मूर्तींचा सहकुटुंब सत्कार करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संघटनेचे सभासद पाल्य जे नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे.

या पत्रकार परिषदेला राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्यउपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर,दिव्यांग विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे,
जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश शिंदे, प्रा. अशोक पाचकुडवे,
मोहोळ तालुकाध्यक्ष शिवाजीराव जगताप, मुख्याध्यापक किशोर बनसोडे, उत्तर सोलापूर
तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे, अण्णा गवळी, संदीप निस्ताने
आदि उपस्थित होते.

Views: 1,207
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
*अखिल भारतीय नाथपंथी महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्यावतीने नवनिर्वाचित बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री भैरवनाथ शिंदे सर यांचा सत्कार*

*अखिल भारतीय नाथपंथी महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्यावतीने नवनिर्वाचित बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री भैरवनाथ शिंदे सर यांचा सत्कार*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)