• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

*अखिल भारतीय नाथपंथी महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्यावतीने नवनिर्वाचित बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री भैरवनाथ शिंदे सर यांचा सत्कार*

माणगंगा by माणगंगा
September 12, 2022
in महाराष्ट्र
0
*अखिल भारतीय नाथपंथी महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्यावतीने नवनिर्वाचित बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री भैरवनाथ शिंदे सर यांचा सत्कार*

*अखिल भारतीय नाथपंथी महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्यावतीने नवनिर्वाचित बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री भैरवनाथ शिंदे सर यांचा सत्कार*

बीड-वडवणी येथील अतिशय कष्टाळू सतत समाजासाठी धडपड करणारे समाज संघटित करणारे समाजासाठी धावून जाणारे प्रभावी व्यक्तिमत्व माननीय भैरवनाथ शिंदे सर वडवणी यांची बीड जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून महासंघाच्या वतीने मराठवाडा युवा अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरवसे माननीय डॉक्टर पैठणकर तसेच ह भ प भरत महाराज जोगी परळी माननीय भरत चव्हाण माजी गटविकास अधिकारी बीड जिल्हा अध्यक्ष केदारनाथ चव्हाण सर प्राध्यापक बालकनाथ यादव सर जयश्रीताई चव्हाण मुख्याध्यापक संजय सावंत सर या सर्वांनी एकमताने त्यांची निवड केली आहे पुढील कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महासंघातील सर्व पदाधिकारी तसेच बचत गटातील सर्व सदस्य व असंख्यनाथ बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होता तसेच या कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हा सचिव श्री हरिभाऊ भराडी बीड जिल्हा संपर्कप्रमुख रंगनाथ पैठणकर तसेच दत्ता शिराळकर अक्षय बामणे उत्तम पांचाळ तसेच सर्व नाथ बांधव तालुका अध्यक्ष सदस्य हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. माननीय शिंदे सर यांनी सत्काराला उत्तर देताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नाथ बांधवांच्या सहकार्याने आपला समाज संघटित होण्यासाठी मी कार्य करणार आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गणेश शिंदे यांनी केले व नाष्टा चहापाणी नंतर कार्यक्रम संपला

Views: 233
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नातेपुते येथे सपोनी प्रवीण संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसादव्यापाऱ्यांच्या सहभागातून दोन खाजगी सुरक्षारक्षक रात्र गस्तीकरिता पोलिसांच्या मदतीला

नातेपुते येथे सपोनी प्रवीण संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसाद
व्यापाऱ्यांच्या सहभागातून दोन खाजगी सुरक्षारक्षक रात्र गस्तीकरिता पोलिसांच्या मदतीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)