• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेपुते येथे सपोनी प्रवीण संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसाद
व्यापाऱ्यांच्या सहभागातून दोन खाजगी सुरक्षारक्षक रात्र गस्तीकरिता पोलिसांच्या मदतीला

माणगंगा by माणगंगा
September 12, 2022
in महाराष्ट्र
0
नातेपुते येथे सपोनी प्रवीण संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसादव्यापाऱ्यांच्या सहभागातून दोन खाजगी सुरक्षारक्षक रात्र गस्तीकरिता पोलिसांच्या मदतीला

नातेपुते येथे सपोनी प्रवीण संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसाद
व्यापाऱ्यांच्या सहभागातून दोन खाजगी सुरक्षारक्षक रात्र गस्तीकरिता पोलिसांच्या मदतीला

       नातेपुते श्रीकांत बाविस्कर) :      

नातेपुते पोलीस स्टेशनचे नूतन सपोनी प्रवीण संपांगे यांनी चार्ज  घेतल्यानंतर चोरीच्या घटनेबाबत नातेपुते सह नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आसपासच्या  गावाची सुरक्षेच्या दृष्टीने माहिती घेतली व व्यापारी वर्गांची एक सप्टेंबर रोजी बैठक घेऊन सदर बैठकीमध्ये व्यापारी वर्गांच्या सहभागातून खाजगी सुरक्षा रक्षक नेमणे विषय चर्चा झाली व नऊ सप्टेंबर पासून नातेपुते शहरात दोन खाजगी सुरक्षा रक्षक हे रात्रगस्तकरीता नातेपुते पोलिसांना मिळालेले आहेत.

सदर सुरक्षा रक्षक हे दिनांक ९ सप्टेंबर  पासून रोज रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत कार्यरत झाले आहेत नातेपुते पोलीस स्टेशनला मनुष्यबळ कमी असतानाही पोलीस कर्मचारी आपापले काम करीत आहेत तरीपण चोरीच्या  प्रमाणात घट व्हावी या दृष्टीने सपोनी संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसाद मिळाला आहे.

Views: 192
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
घोणस / काटेरी / डंख मारणारी अळी ओळख समज गैरसमज व व्यवस्थापन – सतीश कचरे प्र तालुका कृषि अधिकारी

घोणस / काटेरी / डंख मारणारी अळी ओळख समज गैरसमज व व्यवस्थापन - सतीश कचरे प्र तालुका कृषि अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)