• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विटा ता. खानापूर येथे डॉ.सचीन मोटे यांच्या हस्ते साध्य फौंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्राचा शुभारंभ सपन्न.

माणगंगा by माणगंगा
September 15, 2022
in सांगली
0
विटा ता. खानापूर येथे डॉ.सचीन मोटे यांच्या हस्ते साध्य फौंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्राचा शुभारंभ सपन्न.

विट्यात डॉ.सचीन मोटे यांच्या हस्ते साध्य फौंडेशनच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचा शुभारंभ

 विटा ता. खानापूर येथे साध्य फाउंडेशन च्या माध्यमातून डॉ. सचिन मोटे यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा केंद्रात चा शुभारंभ 
करण्यात आला .



प्रशासनातील एक अधिकारी म्हणजे खूप मोठी ताकद असते. देश चालविण्याचे काम हे अधिकारीच करत असतात. त्यामुळे युवकांनी प्रशासकीय सेवेत आले पाहिजे. खरी गुणवत्ता ही ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन आयकर विभागाचे उपसंचालक डॉ. सचिन मोटे यांनी केले.

 साध्य फाऊंडेशनच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

  डॉ. सचिन मोटे म्हणाले, त्यामुळे ग्रामीण भागात शैक्षणिक जागृती करून जास्तीत - जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळवून त्यांना क्लासवन अधिकारी बनविणे, हेच माझं टार्गेट आहे. त्यामुळे महाविद्यालयीन जीवन हे करिअर घडविण्याचा काळ आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच सुरुवात करा. तुम्हाला लागेल ती मदत करण्यासाठी साध्य फौंडेशनच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे.

यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी तरूणांना दिल्ली, पुणे, मुंबई अशा मोठमोठ्या शहरात जावं लागते. परंतु ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे अशा युवकांना बाहेरगावी जाऊन स्पर्धा परिक्षांची तयारी करणे शक्य होत नाही. त्यामुळेच ग्रामीण भागातील ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे अशा सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना योग्य दिशा देण्यासाठी आणि स्पर्धा परिक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने
साध्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आटपाडी आणि विटा येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आजपासून विट्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.

युवकांना लोकसेवा व सरळसेवा तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास याठिकाणी करता येणार आहे. दर महिन्याला प्रशासनातील अनेक क्लासवन अधिकारी वेगवेगळ्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष अँड. वैभव पाटील, माजी नगरसेवक अनिल म. बाबर, कृष्णात गायकवाड, पांडुरंग मुळीक, रमेश शितोळे, शिवाजी हारुगडे, पुरवठा अधिकारी दादासो
पुकळे, बाळासाहेब मेटकरी, तेजस लेंगरे, भालचंद्र कांबळे, प्रशांत कांबळे, रोहित पाटील, संतोष भिंगारदेवे, प्रताप मेटकरी, वसीम मुल्ला, सुजित जानकर, महेशदाजी कदम, शंकर मोहिते, सुशांत देवकर, विकास फासे, संजय जाधव, सुनील गायकवाड, मंगेश हजारे, अविनाश चोथे, युवा उद्योजक अक्षयशेठ अर्जुन, विनायकशेठ मासाळ, बंडूशेठ कातुरे, दादाशेठ कचरे, राहुल शितोळे, गजानन सुतार, हेमंत रोकडे, विकास जाधव, माधव रोकडे, विनोद पाटील, दिलीप कचरे, शैलेश सहानी,
ग्रामसेवक सचिन सरक, हणमंत मोटे, सागर पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.


स्वागत व प्रास्ताविक रोहित पाटील यांनी केले. यावेळी संतोष भिंगारदेवे, पांडुरंग मुळीक, दिलीप कचरे, अनिल बाबर, विनायक मासाळ, जयश्री पाटील, प्रशांत कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन लखनराज खांडेकर यांनी केले. आभार सुजित जानकर यांनी मानले.

Views: 248
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर कार्याध्यक्षपदी कबीर मुलाणी यांची निवड

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर कार्याध्यक्षपदी कबीर मुलाणी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)