केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18.90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा !!
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सोलापुर: केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18 .90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा या मागणीसह संघाचे शिष्टमंडल मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांची मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट व चर्चा केली व लवकरच या संदर्भात संबंधीत विभागाची मिटिंग लावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिले याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण उपाध्यक्ष डॉ राहुलजी बच्छाव तज्ञ संचालक रविजी डिगे शंभूसेनाप्रमुख अतुलनाना माने पाटील इ उपस्थित होते







