• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पितृपक्षात भाजीपाला महागला ……पावसाने नुकसान झाल्याने आवक घटल्याचा परिणाम

माणगंगा by माणगंगा
September 16, 2022
in महाराष्ट्र
0
पितृपक्षात भाजीपाला महागला ……पावसाने नुकसान झाल्याने आवक घटल्याचा परिणाम

पितृपक्षात भाजीपाला महागला

 पावसाने नुकसान झाल्याने आवक घटल्याचा परिणाम

त-हाडी
आपल्या पूर्वजना नैवेद्य देऊन तृप्त करण्याचा हिंदू संस्कृतीतील अतिशय महत्वाचा काळ म्हणजे पितृपक्ष आहे या पंधरवड्यात एक दिवस तिथी नुसार आपल्या पूर्वज असणाऱ्या पितरांना किमान अकरा भाज्या, गोड खीर, चपाती असा नैवेद्य देण्याची प्रथा आहे या दिवशी प्रत्येक कुटुंब भाज्या कितीही महाग असल्यातरी खरेदी करतो पितृ तर्पण करत असतो
काही दिवसापासून अचानक पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभा हिरवागार भाजीपाला वाहून गेला त्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा आला असतांना पितृपक्ष आल्याने भाज्यांची मागणी वाढली त्यामुळे भाजीपाला महागला असून सर्व सामान्य माणसांना खरेदी करतांना खिशाला परवडत नाही

     मेथी, भेंडी, कारले, डांगर, अळू, गवार,  या भाज्या पितृ तर्पण करावयाच्या नैवेद्य देतांना हमखास वापरतात  या भाज्या कितीही महाग झाल्या तरी खरेदी कराव्या लागतात, किंवा कुठेही मिळाल्या तरी त्या खरेदीला जावे लागते त्यामुळे या भाज्यांना सद्या बाजारात प्रचंड मागणी आहे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तुटवडा जाणवत आहे त्याचा परिणाम बाजार भावावर झाला असून नागरिकांना चढ्या दराने खरेदी कराव्या लागत आहे

अलीकडे काही दिवसापासून जोरात पाऊस पडत  असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे भाजीपाला शेतात सडून गेल्याने अनेक ठिकाणी पुरेसा  पुरवठा होत नाही त्यामुळे आवक घटली असून त्याचाही परिणाम भाजीपाला बाजार भावा वाढण्यावर झाला आहे, आज कोणतीही भाजी बाजारात घ्यायला गेले की किमान पंचवीस रुपये पाव किलो दराने मिळते, मेथी चाळीस रुपये एक जुडी असल्यामुळे सामान्य नागरिकांना न परवडणारी आहे तरीही पितृपक्ष असल्यामुळे त्या खरेदी कराव्या लागत आहे, सामान्य कुटुंबातील नागरिकांच्या खिशाला न परवडणारे दर आहे 

Views: 152
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदर्श माध्यमिक विद्यालयात वनविभाग शिरपूर यांचे कडून चित्ता संरक्षण बद्दल कार्यशाळा

आदर्श माध्यमिक विद्यालयात वनविभाग शिरपूर यांचे कडून चित्ता संरक्षण बद्दल कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)