• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आदर्श माध्यमिक विद्यालयात वनविभाग शिरपूर यांचे कडून चित्ता संरक्षण बद्दल कार्यशाळा

माणगंगा by माणगंगा
September 16, 2022
in महाराष्ट्र
0
आदर्श माध्यमिक विद्यालयात वनविभाग शिरपूर यांचे कडून चित्ता संरक्षण बद्दल कार्यशाळा

आदर्श माध्यमिक विद्यालयात वनविभाग शिरपूर यांचे कडून चित्ता संरक्षण बद्दल कार्यशाळा


कळमसरे दि- 15- येथील आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी बोराडी व प्राणी मित्र संघटना शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ता संरक्षण कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.वाय.व्ही.पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.के.डी.देवरे साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूर, मा.श्री.आनंदकुमार मेश्राम,वनपरिक्षेत्र अधिकारी बोराडी, श्री.योगेश वारुडे, अध्यक्ष,प्राणी मित्र संघटना,शिरपूर तसेच पी.एच.माळी, वनपाल, वाडी,आर. व्ही.पाटील, रोहिणी, के.पी.पाटील,हिसाळे, मनोज पाटील,सुळे, मुकेश गुजर ,भोरखेडा राहुल देसले, निमझरी,आसाराम महाले, पिंपराळा, सोनल मगरे, लाकडया हनुमान, भारती पवार, लौकी,हे वन अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.


कार्यक्रमात श्री.मुकेश गुजर,वनपाल भोरखेडा यांनी भारतीय पर्यावरणातील नष्ट झालेली प्रजाती आशियाई चित्ता याबद्दल सविस्तर माहिती दिली. व याबाबत विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली की पर्यावरणातील प्राणी वनस्पती व मानव जीवन यांचे सहसंबंध परस्परांवर कसे अवलंबून आहेत ही माहिती त्यांनी दिली. सध्या भारत सरकार आशियाई चित्त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षणासाठी भारतामध्ये नामे बिया या आफ्रिकन देशातून चित्त्यांचे जोडपे मागवत असून भारतीय प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील वन परिक्षेत्रामध्ये त्या चित्त्याला सोडले जाणार आहे व भारतामध्ये चित्त्यांच्या संख्येमध्ये कशी वाढ होईल यासाठी भारत सरकार कसे प्रयत्न करत आहे, याची संपूर्ण माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
विद्यालयाकडून सर्व वनाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

कार्यक्रमा मध्ये श्री.आनंदकुमार मेश्राम साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी बोराडी,यांनीही जंगल संपत्ती आपले पर्यावरण व मानव समाज यावर सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिले. यानंतर श्री.के.डी देवरे साहेब,वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूर यांनी विद्यार्थ्यांची शिस्त व सहकार्य याबद्दल कौतुक केले व पुनश्च एकदा या संबंधात पूर्ण सहकार्य वन्यपरिक्षेत्राचे राहील असे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांना वाडी रोपवाटिकेतून हवे ते रोप घेऊन हवे त्या जागी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.


कार्यक्रमाचे शेवटी श्री .मनोज पाटील, वनपाल सुळे ,यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. एच जाधव,सर यांनी केले.

Views: 154
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
उपक्रमशिल शिक्षकांचा ‘ज्ञानदीपक आदर्श शिक्षक’, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श युवातंत्रस्नेही’ पुरस्काराने शिक्षक सन्मानित !

उपक्रमशिल शिक्षकांचा 'ज्ञानदीपक आदर्श शिक्षक', आदर्श मुख्याध्यापक व आदर्श युवातंत्रस्नेही' पुरस्काराने शिक्षक सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)