• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उपक्रमशिल शिक्षकांचा ‘ज्ञानदीपक आदर्श शिक्षक’, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श युवातंत्रस्नेही’ पुरस्काराने शिक्षक सन्मानित !

माणगंगा by माणगंगा
September 16, 2022
in महाराष्ट्र
0
उपक्रमशिल शिक्षकांचा ‘ज्ञानदीपक आदर्श शिक्षक’, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श युवातंत्रस्नेही’ पुरस्काराने शिक्षक सन्मानित !

उपक्रमशिल शिक्षकांचा ‘ज्ञानदीपक आदर्श शिक्षक’, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श युवातंत्रस्नेही’ पुरस्काराने शिक्षक सन्मानित !

ज्ञानदीप प्रतिष्ठान, चे लोकार्पण !

12 सप्टेंबर रोजी शिक्षकांना कृतज्ञेतून अभिवादन!

त-हाडी प्रतिनिधी

         गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग 12 वर्षांपासून अविरतपणे उपक्रमातून कुरखळी गावचे नाव लौकिक करणारा  कुरखळी ग्राम सर्वांगिण विकास मंच, कुरखळी, चिराईदेवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, अर्थे व गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रमशील काम करणाऱ्या शिक्षकांना दि 12 सप्टेंबर 2022 या दिवशीच्या ‘ज्ञानदिपक आदर्श शिक्षक पुरस्कार”सन्मान सोहळ्यात ट्रॉपी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आले.
          स्व. दीपक मोरे (शिक्षक) व स्व. निताबाई मोरे(शिक्षिका) ह्या कुरखळी गावातील शिक्षकांच्या कार्यास व त्यांच्या पावन स्मृतीस स्मरून ज्ञानदीपक आदर्श शिक्षक पुरस्कार हा श्री.हेमंत कृष्णा शेटे – म ज्योतिबा फुले हायस्कुल, शिरपूर
श्री. अभिमान मंगा पाटील – जि प शाळा बाळदे
श्री. गजेंद्र पांढुरंग जाधव – आर सी पटेल, शिरपूर
श्री. शेख इम्रान शेख लुकमान – नगर पालिका शाळा क्र 5
श्री. निलेश जनार्दन चोपडे – के वी टि आर सी बी एस इ, शिरपूर
श्री. हेमराज फकीरा अहिरे – महादेव आदिवासी माध्य. आश्रम शाळा, अनेर डॅम यांना प्रदान करण्यात आला.
                 दुसरा ज्ञाननिता आदर्श शिक्षिका पुरस्कार श्री. उषा अशोक मनोरे – ए आर पटेल सी बी एस इ, शिरपूर यांना प्रदान करण्यात आला. 
                तिसरा पुरस्कार शिरपूर तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारे स्व. हिरामण कुंभार गुरुजी यांच्या कार्यास नमन करून स्व. हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्रीमती. सुनंदा धनराज पवार – जि प शाळा हाडाखेड, केंद्र सांगवी
श्री. रवींद्र मोतीराम पाटील – जि प शाळा जातोडा, केंद्र जातोडा
श्री. यशवंत विनायक निकम – जि प शाळा टेम्भेपाडा, केंद्र बोराडी यांना प्रदान करण्यात आला.
                चौथा पुरस्कार तालुक्यातील युवा तंत्रस्नेही शिक्षकांप्रती युवकांना प्रेरणा देणाऱ्या स्व.गिरीष मोरे यांच्या स्मरणार्थ  युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती. प्रतिभा रमेश बारी – जि प शाळा, अर्थे, श्री. गणेश वासुदेव सोनवणे – जि प शाळा, वाठोडा यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
19 वर्षांपूर्वी अपघातात शिक्षकांचा मृत्यू
          दि 12 सप्टेंबर 2003 साली कुरखळीतील शिक्षक स्व. दिपक मुरलीधर मोरे, शिक्षिका स्व. निताबाई भगवंत मोरे, स्व. प्रमोद मुरलीधर मोरे यांचा कर्तव्यावरून घरी परतत असतांना अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या अध्यापणाखाली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा स्मृतिदिनानिमित्त नवीन उपक्रमांची मोहीम राबवायला 2009 साली सुरवात केली. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी तसेच विविध क्षेत्रात बालवयापासूनच पारंगत व्हावे यासाठी उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, पर्यावरण पुरक होळी, गणपती, रंगपंचमी सारखे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम होत असत.
गेल्या पाच वर्षापासून 
कुरखळी विकास मंचचे प्रमुख योगेश्वर मोरे व माजी विद्यार्थी यांच्या मार्फत विविध समाज उपयोगी कार्य होत असताना  कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या 51 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. तसेच मागील वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आले. हे सर्व पुरस्कार सुरू करण्यामागे पंचायत समिती आयटीसी चे प्रमुख श्री मनोहर वाघ सर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत आहे.
             याप्रसंगाचे औचित्य साधून वरील सर्व पुरस्कार हे पुढील वर्षांपासून ज्ञानदीप प्रतिष्ठान, कुरखळी या सेवाभावी संस्थेमार्फत वितरित होणार आहेत. असे ज्ञानदीप प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री योगेश्वर मोरे व सचिव मनोहर वाघ यांनी केले आहे. तसेच मोरे परिवाराकडून जि प शाळा कुरखळी येथे डायस भेट म्हणून दिला. त्यावर स्व दीपक मोरे यांची प्रतिमा लावण्यात आली आहे.
               याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष निशांतजी रंधे – सचिव (किसान विद्या प्रसारक ), डॉ उमेश शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी,(शिरपूर एज्युकेशन सोसायटी) , प्रा. सारिकाताई रंधे, एफ के गायकवाड- गटशिक्षणाधिकारी, आर के गायकवाड – शिक्षण विस्तार अधिकारी, डॉ निता सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी, बि एस बुवा- शि वि अ, मनीषा वानखेडे – शि वि अ, सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद,  दिनेश मोरे- प्रदेश कार्यकारणी सदस्य (रा. कॉ.), अवधूत मोरे – माजी उपसरपंच, चौधरी सर – मा. मु. संघ तालुकाध्यक्ष, छोटू राजपूत – अध्यक्ष समन्वय समिती, रवींद्र खैरनार – गटनेते शिक्षक संघटना, बाळासाहेब बोरसे – शिक्षक नेते, शरद सूर्यवंशी – अध्यक्ष शिक्षक संघटना, प्रा. एस एस राजपूत – एस पी डी एम कॉलेज, स्व. दीपक मोरे यांचे वडील मुरलीधर मोरे व परिवार, स्व. निताबाई मोरे यांच्या परिवारातील सदस्य, स्व. गिरीश मोरे यांचे वडील व परिवार, स्व. कुंभार गुरुजी यांचे मित्र,
डॉ दिलीप पाटील, चंद्रकांत मोरे, बाळासाहेब मोरे, ई. दुर्गेश मोरे, मोक्षद मोरे, मनोज मोरे, चेतन मोरे, पत्रकार अमोल राजपूत, प्रशांत चौधरी, महेंद्र माळी, राजेंद्र दोरीक आदी उपस्थित होते.
कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंचचे सदस्य, चिराईदेवी बहुद्देशीय संस्थेचे मनोहर पाटील व सदस्य, सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक शाळांचे मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियानाचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पुरस्कार सोहळा व पुढील वाटचालीसाठी जि प अध्यक्ष डॉ ना. तुषारजी रंधे  व शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले तर, प्रास्ताविक मनोहर वाघ, आभार प्रदर्शन योगेश्वर मोरे यांनी केले.
सोहळ्यासाठी कर्मवीर दालन उपलब्ध करून दिल्याबद्दल एस पी डि एम महाविद्यालयाचे सहकार्य लाभले.

Views: 140
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तलाठ्याने सज्जाच्या ठिकाणी राहावे व तहसील कार्यातील खाजगी कर्मचारी बंद करावेत अन्यथा आंदोलन-अमित गिड्डे

तलाठ्याने सज्जाच्या ठिकाणी राहावे व तहसील कार्यातील खाजगी कर्मचारी बंद करावेत अन्यथा आंदोलन-अमित गिड्डे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)