• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

तलाठ्याने सज्जाच्या ठिकाणी राहावे व तहसील कार्यातील खाजगी कर्मचारी बंद करावेत अन्यथा आंदोलन-अमित गिड्डे

माणगंगा by माणगंगा
September 17, 2022
in सांगली
0
तलाठ्याने सज्जाच्या ठिकाणी राहावे व तहसील कार्यातील खाजगी कर्मचारी बंद करावेत अन्यथा आंदोलन-अमित गिड्डे

तलाठ्याने सज्जाच्या ठिकाणी राहावे व तहसील कार्यातील खाजगी कर्मचारी बंद करावेत अन्यथा आंदोलन

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील गाव कामगार तलाठ्यांनी सजाच्या ठिकाणी राहावे व तहसील कार्यालयातील खाजगी कर्मचारी बंद करावेत या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांनी यापूर्वी निवेदन देण्यात आले होते.

तसेच कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांना ओळखपत्र व त्याचा पदनाम त्या टेबलला असावा ,तसेच तालुक्यातील तलाठी सजेच्या ठिकाणी राहत नसतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.तरी तहसीलदार यांनी लवकरात लवकर तलठ्यांना सजेच्या ठिकाणी राहण्याचा आदेश द्यावेत.

माहाराष्ट्र शासनाच्या 6 जानेवारी 2017 च्या जीआर नुसार त्यामध्ये एक ते आठ नियमवाली आहेत. त्या नियमावलीचे तलाठ्याकडून पालन व्हावे व तहसील कार्यालय मधील काम करणाऱ्या खाजगी व्यक्ती लवकरात लवकर बंद कराव्यात, या बाबत मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर अजूनही कार्यवाही झालेली दिसून येत नाही .

तरील वरील मागण्या त्वरित कारविनित कराव्यात अन्यथा भारतीय शेतकरी कामगार पक्ष उपोषण ला बसणार असल्याचे निवेदन तहसीलदार देण्यात आले आहे .

Views: 306
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही ! अन्न व औषध प्रशासन विभागाची माहि

'हल्दीराम'च्या 'ऑरेंज बर्फी'मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही ! अन्न व औषध प्रशासन विभागाची माहि

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)