• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेपुते परिसरात बाजरी प्रकल्पाअंतर्गत विस्तार कार्यक्रम शास्त्रज्ञ भेट व शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षण संपन्न !!

माणगंगा by माणगंगा
September 18, 2022
in महाराष्ट्र
0
नातेपुते परिसरात बाजरी प्रकल्पाअंतर्गत विस्तार कार्यक्रम शास्त्रज्ञ भेट व शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षण संपन्न !!

बाजरी प्रकल्पाअंतर्गत विस्तार कार्यक्रम शास्त्रज्ञ भेट शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षण संपन्न!!

नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यक्षेत्रातील कोथळे ‘ मोरोची ‘ गुरसाळे ‘ शिवारवस्ती ‘ फडतरी ‘ लोणद ‘पीरळे व पळसमंडळ येथे राबविण्यात आलेल्या १५० हे क्षेत्रावरील बाजरी प्रकल्प अंतर्गत विस्तार कार्यक्रम चा एक भाग म्हणून दिनांक १६ सब्टेबर ते १८ सप्टेबर रोजी वरील प्रत्येक गावात कृषि विज्ञान केंद्र मोहोळ येथील शास्त्रज्ञ व विषय तज्ञ सौ . काजल माहत्रे यांचे प्रमुख उपस्थित शास्त्रज्ञ भेट ‘ शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन झाले होते .

या प्रत्येक गावात शास्त्रज्ञ भेट ‘ शिवार फेरी व क्षेत्रदिन प्रशिक्षण कार्यक्रमात शास्त्रज्ञ व विषयतज्ञ सौ . काजल माहत्रे यांनी बाजरी काढणी ‘ साठवणूकीतील कीड रोग व बाजरी मुल्यवर्धन बाबत ‘ श्री सतिश कचरे प्र तालुका कृषि अधिकारी यांनी बाजरी नंतर कडधान्य हरभरा प्रकल्प बाब त ‘ श्री लालासाहेब माने कृस यांनी बाजरी व आहारातील महत्व बाबत ‘ श्री विजय कर्णे कृस यांनी बाजरी काणी रोग व त्याचे मनुष्य व पशुधनावरील परिणाम बाबत श्री अमित गोरे कृस यांनी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग व भउधान्य बाबत ‘श्री गोरख पांढरे कृप फेरोमेन ट्रप्स व बाजरी नंतर मका पिकातील वापर बाबत ८ गावतील ८ शास्त्रज्ञ भेट शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षणात मार्गदशन केले व माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्रीउदय साळुखे कृप यांनी केले होते व गावचे कृषि मित्र तसेच रणजीत नाळे कृस श्री नवनाथ गोरे कृस कु मिरा दडस कृस श्री सचीन दिडके कृस यांनी नियोजन व अभार प्रदर्शन केले व चहा नाष्ट्याने सांगता झाली .

Views: 159
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदेश धुडकावून आटपाडीत शनिवारी शेळ्या-मेंढ्यांचा आठवडी बाजार रस्त्यावर भरला

आदेश धुडकावून आटपाडीत शनिवारी शेळ्या-मेंढ्यांचा आठवडी बाजार रस्त्यावर भरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)