• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे अंगणवाडी पोषक आहार अभियानांतर्गत डब्बा पार्टी व राष्टीय पोषण आहार सप्ताह

माणगंगा by माणगंगा
September 20, 2022
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे अंगणवाडी पोषक आहार अभियानांतर्गत डब्बा पार्टी व राष्टीय पोषण आहार सप्ताह

त-हाडी येथे अंगणवाडी पोषक आहार अभियानांतर्गत डब्बा पार्टी व राष्टीय पोषण आहार सप्ताह

त-हाडी(प्रतिनिधि):-शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे अंगणवाडी मध्ये
राष्ट्रीय पोषण आहार व डब्बा पार्टी सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच उजनबाई अहिरे होते प्रमुख पाहुणे म्हणून मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण जिल्हा परिषद शाळा त-हाडी मुख्याध्यापक गणेश पवार होते जिवन आवश्यक पोषण आहाराचे मुख्ख प्रदर्शन होते.

रावसाहेब चव्हाण.
किशोर वयातील मुलींना आरोग्य विषयी माहिती दिली विषयी
व शिवागी देवरे यांनी गरोदर माताना आहारात विषयी माहिती दिली किशोर वयातील मुलींना आरोग्य विषयी माहिती दिली विषयी
इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी पोषण आहार सप्ताह निमित्त विविध रान भाज्या व पालेभाज्या प्रदर्शन सादर केले . यावेळी पत्येक अन्न घटकात असणारे पोषणमूल्य विद्यार्थी नी सांगितले यात पिष्टमय (कर्बोदके) पदार्थ पोषण मुल्य , सिंग्ध पदार्थ , विविध प्रकारच्या डाळी, फळभाज्या, विद्यार्थ्यांनी तयार करून आणल्या,त्याच्यातले पोषणमूल्य जाऊन घेतले.आपल्या दैनंदिन आहारामध्ये त्यांच्या समावेश निश्चित करणार. यात १०० विद्यार्थी विद्यार्थिनीं भाग घेतला .यात तांदुळजा ची भाजी,सुरजकंद, गंगा फळ, दुधी भोपळा,आबटचुका, अंबाडी,मेथी ,शोपुपालक,, शेवगा,हादगा,टमाटे चटणी, कोशिंबीर,वेज मिक्स भाजी,पराठे, दुधाचे पदार्थ,कढी,ताक, श्रीखंड, असे अनेक विविध पदार्थ तयार करून त्यांचा आस्वाद सर्वांनी घेतला.त्यात जिल्हा परिषद शाळा शिक्षक शशिकांत बोरसे शिवागी देवरे, मोनिका बडगुजर , सुलोचना चौधरी, रजिंता निकुंभ अंगणवाडी सेविका योगिता पाटील , सुरेखा पाटील, सुनिता भामरे ,अंगणवाडी मदतनीस बेबाबाई खोंडे कोकिळा भामरे , मंगलताई पारधी यशस्वी करण्यासाठी सर्व वर्ग शिक्षकांनी मेहनत घेतली .

Views: 151
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शेतकऱ्यांचे पांढरे सोने झाले काळेत-हाडी व परिसरात रिमझिम पावसामुळे कापसाची हानी

शेतकऱ्यांचे पांढरे सोने झाले काळेत-हाडी व परिसरात रिमझिम पावसामुळे कापसाची हानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)