• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती…??अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होण्याचे चिञ निर्माण झाले आहे

माणगंगा by माणगंगा
September 21, 2022
in महाराष्ट्र
0
हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती…??अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होण्याचे चिञ निर्माण झाले आहे


हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती…??


अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होण्याचे चिञ निर्माण झालेआहे


त-हाडी ता,२० सप्टेंबर यावर्षी हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती…?? असा प्रश्न शेतकर्‍या समोर उभा झाला असून अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होणार असल्याचे चिञनिर्माण झाल्याने शेतकरी झाले हवालदिल झाले आहे,
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पाऊस येणार या आशेने मोठ्या प्रमाणावर धुळपेरणी झाली. मात्र अपुऱ्या पावसाने धुळपेरण्या बुडाल्या.खंड पडल्यावर पाऊस पडला तेव्हा कपाशी ची दुबार पेरणी करावी लागली. अशातच जुलै आँगष्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे मका कपाशी, तुर ही पिके नाजूक बनली .शेतजमिनी चिबडल्याने कपाशी पिकांची आवश्यक अशी वाढ झाली नाही त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळेच यंदा कपाशी पिकाची वाढ थांबली असल्याने हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती असे निर्माण झाले आहे

. सध्या कपाशीच्या झाडाला चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली पाती फुले कमी प्रमाणात लागल्या आहेत. गेल्या तीनचार दिवसापासून पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने पुन्हा आलेल्या पाती फुलांची गळती होत आहे त्यामुळे कपाशी पिकाचे उत्पादन ही कमी होण्याची भीती शेतकर्‍याकडून व्यक्त केल्या जात आहे .कपाशीच्या झाडांची चांगली वाढ झाली तरच उत्पादनात वाढ होते असे उत्पन्नाचे शेतकरी गणित असते,यावर्षी कपाशी झाडांची वाढच झाली नसल्याने उत्पादन खर्च ही भरून निघणार नाही अशी परिस्थिती तालूक्यासह जिल्हाभर निर्माण झाली आहे,अतिवृष्टीच्या पावसाने शेतशिवारात कपाशीचे पिके कूठे हिठभर तर कूठे हातभर अशी कपाशी वाढली आहे याचे कारण म्हणजे झालेली अतिवुष्टी . आता पुन्हा परतीचा पाऊस पडायचा शिल्लक आहे. वारंवार होणाऱ्या अतिवुष्टीचा सर्वात जास्त फटका हा कपाशी पिकांना पडत असल्याने कपूस उत्पादक शेतकरी अतिवृष्टीच्या फटक्यात सापडला असून शेतीला लागणारा खर्च ही निघणे मूश्कील झाले असून पून्हा अतिवषष्टिने शेतकरी हवाल दिल झाले आहे,

(कोट ) शेतकर्‍यावर अतिवृष्टीचे संकट कोळसले आहे……

यावर्षी अतीप्रमाणात पाऊस झाल्याने शेतातील कपाशी पिकात गवत तण सर्वाधिक वाढले, ,पावसामूळे डवरे चालत नव्हते यामूळे निंदनाचा सर्वाधिक खर्च झाला अतिपावसानी शेतातील कपाशी पिकांची उच वाढली नाही,यंदा अतिवृष्टीमूळे कपाशी उत्पनात मोठया प्रमाणात घट होणार असून शेतीला लागलेला खर्च ही निघणार नाही…… नरेंद्र दिलीप सोनवणे ( फोटो सह -शेतकरी)रा,त-हाडी ता शिरपूर

(चौकट) खानदेशात कापसाला मुहूर्ताचा १२ हजाराचा भाव मिळाला आहे. चांगल्या भावाचे संकेत मिळाले असले तरी उत्पादनाची मात्र हमी राहीली नाही. कापसाला चांगला भाव मिळणार असला उत्पादनात घट येणार असे चित्र पहायला मिळत आहे. कपाशीला अतिवुष्टीचा फटका बसला आहे,सर्विकडे कपाशी भाववाढीची चर्चा होत असताना माञ शेतकर्‍यांना कपाशीचे चांगले उत्पादन झाले ही पाहिजेना अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

Views: 194
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डोंगरगाव येथे गुरांचे लम्पी लसीकरण यशस्वी *.

डोंगरगाव येथे गुरांचे लम्पी लसीकरण यशस्वी *.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)