• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मराठवाड्यातील अपघात ग्रस्त कार्यकर्त्याच्या मदतीला दिल्लीचे आमदार दिनेश मोहनिया धावले

माणगंगा by माणगंगा
September 23, 2022
in महाराष्ट्र
0
मराठवाड्यातील अपघात ग्रस्त कार्यकर्त्याच्या मदतीला दिल्लीचे आमदार दिनेश मोहनिया धावले

मराठवाड्यातील अपघात ग्रस्त कार्यकर्त्याच्या मदतीला दिल्लीचे आमदार दिनेश मोहनिया धावले

प्रतिनिधी परभणी

आम आदमी पार्टीचे मराठवाडा सचिव अनिल ढवळे यांचा दिल्लीत दोन दिवसापूर्वी अपघात झाला. सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या विनंतीवरून दिल्लीच्या आमदार दिनेश मोहनिया यांनी या कार्यकर्त्यावर उपचार मिळवून देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल प्रशासनाला सूचना केल्या.

जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि मराठवाड्याचे आम आदमी पार्टीचे सचिव अनिल ढवळे हे दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे पक्षाच्या बैठकीसाठी गेले होते .दिल्लीत पाई चालत असताना अचानक आलेल्या वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवले. त्या ठिकाणी पाहिजे तसे उपचार होत नसल्याची माहिती सोशल मीडिया द्वारे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना मिळाली. यावरून त्यांनी दिल्लीचे पंधरा वर्षापासून आमदार असलेले, दिल्ली जल आयोगाचे अध्यक्ष, उत्तरांचल प्रभारी आमदार दिनेश मोहनिया यांच्याशी संवाद साधून या कार्यकर्त्यावर उपचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. आमदार मोहनिया यांनी थेट अपोलो हॉस्पिटल शी संपर्क साधून या कार्यकर्त्याला योग्य उपचार मिळावेत यासाठी हॉस्पिटल प्रशासनाला सूचना केल्या. कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार दिनेश मोहनिया व आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांचे आभार मानले.

Views: 121
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या तरडे कुटुंबाला घरकुल द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या तरडे कुटुंबाला घरकुल द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)