• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या तरडे कुटुंबाला घरकुल द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
September 23, 2022
in महाराष्ट्र
0
गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या तरडे कुटुंबाला घरकुल द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या तरडे कुटुंबाला घरकुल द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी
सुमारे एक महिन्यापूर्वी गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या धनगरमोहा येथील तरडे कुटुंबाला पंचायत समितीच्या वतीने तात्काळ घरकुल देण्याची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी पंचायत समिती कार्यालयाकडे केली.

पाराजी तरडे यांचे घर एक महिन्यापूर्वी या सिलेंडरचा स्फोट झाल्याने जळून गेले. घरात एक वस्तूही शिल्लक राहिली नाही .घटना घडताच आम आदमीचे पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तरडे कुटुंबाची भेट घेत मदतीची आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातून या कुटुंबास वेगवेगळ्या पद्धतीने मदत झाली.

काहीनि त्यांनी कपडे ,अन्नधान्य रोख पैसे दिले. इरलद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड यांनी मुलांसाठी शालेय साहित्यही दिले. गॅस एजन्सीकडे पाठपुरावा करून गॅस सिलेंडर व शेगडी या कुटुंबास मिळवून दिली. आज पंचायत समिती कार्यालयाकडे जाऊन या कुटुंबास तात्काळ घरकुल द्यावे अशी मागणी दुसऱ्यांदा केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंगाखेड विधानसभा प्रमुख जयवंत कुंडगीर, हरंगुळ चे चेअरमन बीबन पठाण, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब टेकाळे, ज्येष्ठ नेते विक्रम बाबा इमडे, स्वतः अर्जदार पाराजी तरडे उपस्थित होते. पंचायत समिती प्रशासनाने या अर्जाची तात्काळ दखल घेऊन या कुटुंबास घरकुल मंजूर करत करत बांधकाम सुरू करण्याचेही आश्वासन दिले.

Views: 107
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कै सुभाष तात्या बावकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बावकर परिवार व जननायक मामासाहेब पांढरे मित्र मंडळ घेतलेला उपक्रम समाजाला आदर्शवतनिवृत्ती महाराज इंदूरीकर

कै सुभाष तात्या बावकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बावकर परिवार व जननायक मामासाहेब पांढरे मित्र मंडळ घेतलेला उपक्रम समाजाला आदर्शवत
निवृत्ती महाराज इंदूरीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)