• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेपुतेच्या विकासासाठी सर्व नगरसेवक कटिबद्ध — सौ.उत्कर्षाराणी पलंगे

माणगंगा by माणगंगा
September 24, 2022
in महाराष्ट्र
0
नातेपुतेच्या विकासासाठी सर्व नगरसेवक कटिबद्ध — सौ.उत्कर्षाराणी पलंगे

नातेपुतेच्या विकासासाठी सर्व नगरसेवक कटिबद्ध सौ.उत्कर्षाराणी पलंगे


नातेपुते श्रीकांत बाविसर


नातेपुते सर्व प्रभागाचा सर्व्हे करण्यासाठी नगरसेवकांना सागितले याप्रमाणे सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्र भगातील तील समस्या. त्यामध्ये रस्ते, पानी, ड्रेनेज इ.ची पाहणी केली. व नातेपुते चा विकास कसा होईल याकडे सर्व नगरसेवक काम करीत असल्याचे नगराध्यक्ष सौ.उत्कर्षाराणी पलंगे यांनी सांगितले


तसेच नातेपुते नगरपंचायती०९ मार्चच्या मासिक मीटिंगमध्ये ०१ ते १७ प्रभागातील कामे मंजूर करून घेण्यात आली. सध्या २२ दिवस पाणी पुरेल एवढा साठा असून तो साठा वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यासाठी ०५ कोटी रुपयांची गरज आहे. आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे तशी मागणी केली आहे. १७ प्रभागात विविध कामाच्या निधीसाठी डी.पी.डी.सी. प्रस्ताव पाठवले आहेत. सध्या निधी मिळाला नसल्यामुळे थोडी अडचण येत आहे परंतु ती लवकरच सुटेल. सर्वांच्या मदतीने नातेपुते नगरपंचायतचा कायापालट होऊन एक विकासाचे नातेपुते गाव होईलअसे उपनगराध्यक्ष मालोजीराजे(आबासाहेब) देशमुख, सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल(बापू)पाटील यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

तसेच गावातील बरीच संपत्तीची नोंद नव्हते त्याचा सर्व्हे करण्यासाठी एजन्सी नेमली आहे. पाणी सर्वांना मिळावे यासाठी २ मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. सध्या नगरपंचायतमध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी उपलब्ध आहेत. इतर केडरची पदे नाहीत. ती भरण्याबाबत आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्याकडे मागणी केली आहे. नातेपुते येथील परवतेश्वर मंदिरासाठी ०२ कोटीची मागणी आहे. तसेच बाजारतळा शेजारील तळ्याचा विकास करण्यासाठी ०५ कोटी रुपयेची मागणी केली आहे. ०४.५० कोटी रुपये आमदार राम सातपुते यांनी तर आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी निधी दिला आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे निधी आणण्यासाठी अडचण येत आहे. तसेच रमामाता नगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व अभ्यासिका तर ४५ फाटा येथील अंडर ग्राऊंड फुटपाथ करण्यात येणार आहे. तसेच पालखी तळावर विकासात्मक कामे करणार आहेत. तसेच बाजार कट्ट्यांवर पत्रा शेड उभारले जाणार आहे. डी.पी.डी.सी.तून निधी मिळाला असता तर गावात सर्व प्रभागात कामे होत असताना जनतेला दिसले असते. तरीही आम्ही निधि आणून सर्व प्रभागातील जनतेची कामे करून विकासात्मक नातेपुते बनवले जाईल असे पत्रकार परिषदेमध्ये केले.

यावेळी नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजी(आबासाहेब) देशमुख, बांधकाम सभापती अतुल (बापू) पाटील, पंचायत समिति सदस्य ज्ञानराज (माऊली) पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरसेवक आण्णा पांढरे, नगरसेवक सुरेंद्र सोरटे, माजी ग्रा.प.स.बाळासाहेब काळे, माजी ग्रा.प.स.अॅड. रणवीर देशमुख, शक्ती पलंगे उपस्थित होते.

Views: 181
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक……मंगेश नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष – विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष यांचे मनोगत !!

देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक......मंगेश नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष - विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)