• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जवखेडा मंडळ अंतर्गत विविध विषयांवर कार्यशाळा संपन्न
उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना केले मार्गदर्शन

माणगंगा by माणगंगा
September 28, 2022
in महाराष्ट्र
0
जवखेडा मंडळ अंतर्गत विविध विषयांवर कार्यशाळा संपन्नउपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना केले मार्गदर्शन

जवखेडा मंडळ अंतर्गत विविध विषयांवर कार्यशाळा संपन्न
उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना केले मार्गदर्शन

तऱ्हाडी :-आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय जवखेडा येथे जवखेडा मंडळ अंतर्गत परिसरातील जवखेडा बोराडी अर्थे या मंडळातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना शिरपूरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली

या कार्यशाळेच्या वेळी नायब तहसीलदार महेश साळुंखे शिरपूर विभाग शिरपूर उपस्थित होते या कार्यशाळेत सध्या ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन पीक पाणी लावणे .गौण खनिज. जमाबंदी .नवीन नियमानुसार पोट खराब क्षेत्र प्रस्ताव. इत्यादी बाबत जवखेडा .बोराडी अर्थे येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांना शिरपूरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व नायब तहसीलदार महेश साळुंखे यांनी मार्गदर्शन केले

वरील सर्व विषय आपापल्या मंडळातील शेतकरी व नागरीकांना पर्यंत पोचवावेत असे तलाठी व सर्कल यांना आवाहन करण्यात आले यावेळी बोराडी मंडळअधिकारी ए.सी गुजर .अर्थे मंडळ अधिकारी मनीषा गिरासे .जवखेडा मंडळ अधिकारी एम. एस .भावसार व तलाठी पटेल .ठाकरे. कोकणी. स्वाती वाघ. स्वाती कोळी. सुमित्रा गायकवाड. दिनेश गुलशिंगे. रणजीत जोगदंड. व इतर तलाठी उपस्थित होते

Views: 151
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडीचा सुपुत्र प्रतीकने खानदेश च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

तऱ्हाडीचा सुपुत्र प्रतीकने खानदेश च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)