• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबाला- नाभिक टायगर सेनेची दानशुरांकडे मदतीची आर्त हाक:

माणगंगा by माणगंगा
September 29, 2022
in महाराष्ट्र
0
आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबाला- नाभिक टायगर सेनेची दानशुरांकडे मदतीची आर्त हाक:

आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबाला- नाभिक टायगर सेनेची दानशुरांकडे मदतीची आर्त हाक:

त-हाडी

आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुुुंबाला जमेल तेवढ्या रुपयाची मदत द्या
त्या नाभिक( लिंगणवार )कुटुंबाची मोठी विवंचना सुरु आहे. त्या कुटुंबाची अत्यंत गरीबीची परिस्थिती असून आर्थिक मदत करा’ अशी आर्त हाक
नाभिक टायगर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कुरमेलवार, यांनी समाजातील संघटना,समुह, संस्था,संघटक, प्रतिष्ठित सजान
दानशुरांना केली आहे. कु-हाळ तालूका घाटंजी जि.यवतमाळ येथील
स्वर्गीय,राजू नारायण लिंगणवार वय वर्षे ४२ यांच्या जाण्याने ते कुटुंब परीस्थितीशी झगडत आहे.

सदर घटना
कळताच दोन्ही मुलीच्या व आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आधीच घरात अठराविश्वे दारिद्रय त्यातच खर्चाची चिंता या सर्वच कुटुंबातील सदस्यांना लागुन राहिली आहे. संघटनेचे सर्वच जबाबदार पदाधिकारी, आप आपल्या जिल्ह्यात
दानशुरांकडे मदतीची याचना करीत आहेत.समाजातील संवेदनशिल व्यक्त आपल्याला मदत करतील अशी आशा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लागून राहिली आहे. यापुर्वीही अमळनेर येथे आत्महत्या झालेल्या वारुडे कुटुंबाला 15 हजार रुपये मदत नाभिक टायगर सेना महाराष्ट्र कडून देण्यात आली होती

या अनुषंगाने या कुटुंबाच्या
मदतीसाठी खाते विवरण
याप्रकारे 8698086960 या फोन पे/गुगल पे वर मदत करावे. तसेच नाभिक टायगर सेना मदतकक्ष खाते क्र.32863466675 IFSC:SBIN- 0004814 या खात्यात जमा करून संकटसमयी सामाजीक दायित्व समजून सर्वच घटकांनी त्यांना मदतीचा हात देवून सहसंवेदना जपल्या पाहीजेत मदत व्हावी या मानवीय दृष्टीकोनातून व सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले, संतोष कुरमेलवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Views: 163
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्या बद्दल गैरसमज पसरू  नये : राजकुमार हिवरकर पाटील,  धैर्यशील मोहिते पाटील हे समाजाची दिशाभूल करत आहेत :    

आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्या बद्दल गैरसमज पसरू  नये : राजकुमार हिवरकर पाटील,  धैर्यशील मोहिते पाटील हे समाजाची दिशाभूल करत आहेत :    

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)