• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

75 वर्ष वय त्याना बस प्रवास मोफत !
महामंडळाची डोके दुखी की खाजगी करनाकडे वाटचाल ?

माणगंगा by माणगंगा
September 29, 2022
in महाराष्ट्र
0
75 वर्ष वय त्याना बस प्रवास मोफत !महामंडळाची डोके दुखी की खाजगी करनाकडे वाटचाल ?

75 वर्ष वय त्याना बस प्रवास मोफत !
महामंडळाची डोके दुखी की खाजगी करनाकडे वाटचाल ?


त-हाडी प्रतिनिधी :-


महाराष्ट्र राज्य सरकारने स्वतंत्राच्या आमृतमोत्सवी आदेश पारित करून महाराष्ट्र राज्यात ज्याचे वय 75 वर्ष वयापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरीकाना राज्यात कुठेही प्रवास करीत असाल तर महामंडळाच्या बसेसला प्रवास भाडे लागणार नाही मोफत प्रवास करता येइल आसा उपकृम राज्यात महामंडळ राबवीत आहे .

हा उपकृम एक प्रकारे जेष्ठ नागरीकांसाठी फायदेशिर ठरणारा आसला तरी महामंडळाची डोके दूखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बाबत सविस्तर वतृ आसे की ; राज्य सरकार ने ठरवून दिल्या प्रमाणे ज्याचे वय 75 वर्ष झाले असलेल्या नागरीकास महारष्ट्रात बसेस मध्ये मोफत प्रवास ही योजना राबवण्याचे आदेश पारित केले दरम्यान त्या नुसार महामंडळा कडून हा आदेश आमलात आनत आसताना मात्र वहाकास तारेवरची कसरत करावे लागात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वयाचा दाखला म्हणून आधारकार्ड, मतदान ओळख पत्र, पॅन कार्ड या पैकी कोणतेही पूरावा म्हणून ओळख पत्र असेल तर चालतो या आदेशान्वये प्रवाशी ओळख पत्र दाखवत आहेत व प्रवास सुद्धा करीत आहेत मात्र ज्याचे वय 50 ते 55 आहे तरी तो प्रवाशी अवैध पदधतीने काढलेले बोगस ओळख पत्र दाखवून प्रवास करीत आहेत

वाहकाना समजून सुद्धा प्रवाशाना कांहीच म्हणता येत नाही, अशा मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सद्या संख्या बस मध्ये 60/ ते 70/ दिसून येत आहेत त्यात 65 वर्षवरील जेष्ठ नागरीक 50% सवलतीची संख्या 10 % अपग । % ते २ % टक्के तर फूल तिकीट देऊन 5% ते 10% प्रवाशी प्रवास करताना दिसून येत आहेत सद्या महामंडळाच्या बसेस मात्र गचागच भरून जात आहेत मात्र महामंडळाचे उत्पन्न घटत आहे. महामंडळाच्या बसेसना सद्या बाहेरील खाजगी डिझेल पंप द्वारे डिझेल घ्यावे लागत आहेत

उत्तपन कमी झाल्यामुळे डिझेल साठी चनचन भासत आसलेले दिसून येत आहे . आधिकारी कर्मचाऱ्यास सुचना करतात उत्तपन्न वाढवा , बसमध्ये प्रवाशी खचाखच भरलेले मात्र उत्पन्न कमी, शासनाचे धोरन राबवणे प्रवाशासाठी सुवेधाचा उपकृम मात्र बोगस गीरी प्रवाशा मुळे महामंडळाची डोके दुःखी ठरत असलेले दिसून येत आहेत या वर राज्य शासन किवा महामंडळाकडून काही ठोस निर्णय घेतले गेले नाहीतर भविष्यात महामंडळाचे चाके थांबतील किंवा उत्पन्न कमीच्या शिर्षकाखाली खाजगी करणाची चाहुलच आहे की काय ? असा प्रश्न सामान्य प्रवाशाना पडलेले दिसून येत आहे.

Views: 191
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुलींनो कलेक्टर बनण्याची स्वप्न पहा – ऍड. एम. बी. चव्हाण

मुलींनो कलेक्टर बनण्याची स्वप्न पहा - ऍड. एम. बी. चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)