• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मुलींनो कलेक्टर बनण्याची स्वप्न पहा – ऍड. एम. बी. चव्हाण

माणगंगा by माणगंगा
September 29, 2022
in महाराष्ट्र
0
मुलींनो कलेक्टर बनण्याची स्वप्न पहा – ऍड. एम. बी. चव्हाण

मुलींनो कलेक्टर बनण्याची स्वप्न पहा – ऍड. एम. बी. चव्हाण

आर्णी

आज दत्त प्रासादिक शिक्षण संस्था आर्णी द्वारा संचालित, श्री. म. द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात “एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअरच्या संधी आणि वाटा या विषयावर चर्चासत्र आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक ऍड. श्री. एम. डी.चव्हाण सर – तालुका दिवानी व फौजदारी न्यायालय आर्णी, प्रमुख वक्ते श्री. नाईक सर – संचालक, एमबिशन स्पर्धा परीक्षा क्लासेस आर्णी, प्रा. संदीप भगत सर – संचालक, यश अकॅडमी आर्णी. प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या स्थानिक संस्थेच्या संचालिका सौ. आशाताई भारती मॅडम उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य श्री. रवीशेखर कोटावार सर, पर्यवेक्षक श्री. प्रेमकुमार नळे सर, प्रा. सुभाष जाधव सर, प्रा. उमेश मोकळे सर, प्रा. कू. भाग्यश्री जाधव मॅडम, प्रा. प्रफुल मेहर सर आणि वर्ग अकरावी व बारावी कला व वाणिज्य शाखेच्या जवळपास २०० च्या वर विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. मनोज सहारे सर यांनी केले. व आभार प्रा. प्रफुल मेहर सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 117
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली . नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली . नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)