• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली . नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .

माणगंगा by माणगंगा
September 29, 2022
in कोल्हापूर
0
नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली . नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली . नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .

कोल्हापूर (माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळे निमित सोहन कमळातील महापूजा श्रीचे पुजारी देवराज मिटके , उमेश शिंगे, श्रीचरण झूगर , अंकुश दादर्णे , रमेश ठाकरे यांनी बांधली . सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला . उंट , घोडे ,वाजंत्री देव सेवक श्री. चे पुजारी सह नवरात्र उपासकाचा लवाजमा सहभागी झाला होता .नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो . चौथ्या माळेलाच भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली . तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी झाली होती .

दर्शन मंडपमध्ये भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या . दर्शन रांग नियंत्रणासाठी कोडोली पोलिस स्टेशनचे पोलिस,देवस्थान समिती चे कर्मचारी व सुरक्षा रक्षक ,जोतिबा पुजारी समितीचे कर्मचारी स्थानिक पुजारी तैनात होते . वाहन पार्किंग जागेवर खाजगी वहानाची मोठी गर्दी झाली .एस.टी. महामंडळाने जादा गाडयाची सोय केली .

कर्नाटक डेपो चाही गाडया मोठ्या प्रमाणात होत्या .तेल , नारळ मेवा मिठाई ची विक्री मोठया प्रमाणात झाली .मंदिरात रात्री ज्योतिर्लिंग भजनी मंडळाच भजनाचा कार्यक्रम झाला . मछिंद्र डवरी ,गजानन डवरी, विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते सादर केली . रात्री उशिरा पर्यंत भाविक दर्शनासाठी येतच होते .रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले .

Views: 302
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
*कापूस शेतकऱ्यांची शेतीशाळा संपन्न

*कापूस शेतकऱ्यांची शेतीशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)