• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तापी परिसर विद्या प्रसारक संस्था संचलित स्व. अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व जुनिअर सायन्स कॉलेज तर्फे पालक मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
October 1, 2022
in महाराष्ट्र
0
तापी परिसर विद्या प्रसारक संस्था संचलित स्व. अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व जुनिअर सायन्स कॉलेज तर्फे पालक मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

तापी परिसर विद्या प्रसारक संस्था संचलित स्व. अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व जुनिअर सायन्स कॉलेज तर्फे पालक मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

तऱ्हाडी:-तऱ्हाडी येथील तापी परिसर विद्या प्रसारक संस्था संचलित .स्व. साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु. सायन्स कॉलेज तर्फे पालक मेळावा व शाळेचे माजी विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व शिक्षकांचा तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेतर्फे पालक मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती शिरपूर गटशिक्षणाधिकारी एफ.के .गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे उपाध्यक्ष निंबा नथू भामरे खजिनदार पुंडलिक धनगर सचिव विजय भामरे संचालक प्रदीप भामरे. उषाबाई भामरे. उज्वला भामरे मुख्याध्यापक एन. एच. कश्यप. प्राचार्य नितीन पाटील लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम भामरे माजी सरपंच उपसरपंच सुदाम भलकार. माजी उपसरपंच ओंकार दशरथ पाटील सुनील धनगर. गणेश भामरे. विशाल करंके प्रा. डॉ. माधव कदम‌ शिवाजी बोरसे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रमात पालक मेळावा घेऊन पालकांना व विद्यार्थ्यांना आजच्या संगणकीय युगात झालेला बदल पालकांना व विद्यार्थ्यांना समजून घ्यावा यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एच कश्यप यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर आमच्या विद्यालयातील माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पाटील. विशेष शिक्षक ज्ञानेश्वर भामरे .प्रतीक कदम यांचा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी एफ.के गायकवाड.डी.पी बुवा . तलाठी भाऊसाहेब चव्हाण. सरपंच जयश्री धनगर.कोतवाल राजू ईशी.महेंद्र गोसावी. विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन प्रा.प्रशांत पाटील व्हा.चेअरमन प्रा उदय भलकार अरूण भगवान कदम व सुभाष भामरे यांचा तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

यावेळी माजी विद्यार्थी यांनी शाळेने व शिक्षकांनी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. एच. कश्यप यांनी व सुत्रसंचलन आर .एस. चव्हाण व आभार ए.एम.सोनवणे यांनी मानले

Views: 327
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धावडवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या हस्ते ज्योती इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा शुभारंभ संपन्न

धावडवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या हस्ते ज्योती इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा शुभारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)