ज्योती इलेक्ट्रॉनिक्स धावडवाडी येथे उद्घाटन समारंभ संपन्न.
माणगंगा न्यूज पोर्टल जत/धावडवाडी:-
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते काल ज्योती इलेक्ट्रॉनिक्स धावडवाडी उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक , जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जयंत पाटील साहेबांचे ओएसडी अमोल डफळे साहेब, आवडीचे सरपंच अण्णासाहेब कोडग, प्रतापूरचे विष्णू खांडेकर, माजी चेअरमन माणिक वाघमोडे, बाळासाहेब खांडेकर , धावडवाडी विकास सोसायटीचे चेअरमन बाबू सर,नवाज शेख, धावडवाडी एज्युकेशन चे अध्यक्ष महंमद अली शेख , हिवरे माजी सरपंच दगडू शिंदे, पप्पू बंडे, माझी पोलीस पाटील (जांभळवाडी) महादेव दाईगडे, प्रतापूरचे गणेश खांडेकर, गुळवंचीचे डॉक्टर अशोक येडगे, डॉक्टर सतीश शिंदे , सोसायटी सचिव आप्पासाहेब जाधव, डॉ. इनामदार जत, जर युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे उत्तम महानोर, लतीफ मनेर , कुंभारी चे संभाजी पाटील, धावडवाडी चे माजी चेअरमन युसुफ शेख, नाशिक टेलर ,मन्सूर शेख, समशेर शेख, लालखान शेख, पांडुरंग आवळे, राजू म्हमाणे, इम्रानशेख, शार्दुल म्हमाने, पोलीस पाटील विश्वास वाघमारे, प्रतापूर पोलीस पाटील धनाजी,तसेच
धावडवाडी , हिवरे ,गुळवंची, प्रतापूर, चुडेखिंडी, जांभळवाडी नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
माननीय जयंतराव पाटील यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादीचे पिरसाहेब शेख (संचालक दीनदयाळ सहकारी सूतगिरणी इस्लामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती इलेक्ट्रॉनिक्स शोरूम धावडवाडी उद्घाटन सोहळा संपन्न झाला.







