• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी येथे दुर्गा माता दौड ; नवरात्र निमित्त एक दिवसीय कार्यक्रम , आयोजित करता ही दौड

माणगंगा by माणगंगा
October 2, 2022
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी येथे दुर्गा माता दौड ; नवरात्र निमित्त एक दिवसीय कार्यक्रम , आयोजित करता ही दौड

तऱ्हाडी येथे दुर्गा माता दौड ; नवरात्र निमित्त एक दिवसीय कार्यक्रम , आयोजित करता ही दौड

त-हाडी

शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होणारी दुर्गा माता दौड दिनांक :- २ ऑक्टोबर २२
रोजी आदर्श गणेश मित्र मंडळ त-हाडी यांच्या कडून तऱ्हाडीत आयोजित करण्यात आली.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी 1985 साली तरुणांचे संघटन करण्याच्या उद्देशाने सांगलीत दुर्गामाता दौडीची सुरुवात केली. याचा उद्देश केवळ तरुणांचे संघटन असाही नव्हता तर नवरात्रात देवीला धावत जाऊन तिचे दर्शन घ्यायचे आणि तिची आरती करुन तरुणांमध्ये राष्ट्राप्रती लोकजागृती करणे हा उद्देशही त्यामागे होता.

नवरात्र मध्ये पहाटे पाच वाजता ग्राम दैवत वानु माता मंदिर तऱ्हाडी गावातील तरुण व तरुणी हिंदू बंधू भगिनी एकत्र आले आणि तेथे ग्रामदेवता आणि शिवरायांना वंदन करुन ध्येयमंत्र म्हणत दौडीस सुरुवात केली.
हिंदू बंधू भगिनीनि जागृत व्हावे म्हणून आपण तऱ्हाडी गावात दुर्गा माते दौड च नियोजन केले.

आपल्या गावातून चांगला प्रतिसाद मिळाला व महिला आप आपल्या अंगणात रांगोळी काढली शिरपूर शहरातील हिंदू बंधू व बघिणीनि मार्गदर्शन केले

शिरपूर शिवप्रतिष्ठानच्या प्रतिनिधी म्हणून
समाधान धनगर,जयेश पाटील,पूजा पाटील
व आपल्या गावातील यांनी
प्रशांत धनगर पंकज पाटील पंकज भलकार.समाधान पाटील
निलेश सपकाळे.कमलेश धनगर
हितेश पाटील .जयेश पाटील
आत्माराम जाधव .योगेश जाधव
मिलिंद पाटील .पवन पाटील
राहुल धनगर ज्ञानेश्वर भलकार
प्रभाकर पाटील यांनी परिश्रम घेतले व
आदर्श फ्रेंड्स सर्कल मित्र मंडळ तऱ्हाडी व ग्रामस्थ उपस्थित होते

Views: 219
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भाजप युवा मोर्चाच्या वतीने आ .गोपीचंद पडळकर यांचे सफरचंद हाराने अभिष्टचिंत

भाजप युवा मोर्चाच्या वतीने आ .गोपीचंद पडळकर यांचे सफरचंद हाराने अभिष्टचिंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)