भाजप युवा मोर्चाच्या वतीने आ .गोपीचंद पडळकर यांचे सफरचंद हाराने अभिष्टचिंत
आटपाडी प्रतिनिधी
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाच्या वतीने सफरचंदच्या हराने अभिष्टचिंत करण्यात आले .
यावेळी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव गुरव ,युवा नेते अण्णासाहेब जाधव, युवा नेते शेखर रणदिवे, शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सोपानराव काळे, भाजप दिघंची युवा शहर अध्यक्ष अमोल सावंत ,भाजप ओबीसी जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे, भाजप अपंग सेल अध्यक्ष प्रशांत चोथे, नितीन भोसले व मान्यवर उपस्थित होते.
सफरचंदाच्या हराने अभिष्टचिंत करताना भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी







