• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ……..युवक राष्ट्रवादी चे कार्यकर्ते वाढदिवसाच्या निमत्ताने रिचार्ज

माणगंगा by माणगंगा
October 2, 2022
in सांगली
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ……..युवक राष्ट्रवादी चे कार्यकर्ते वाढदिवसाच्या निमत्ताने रिचार्ज

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा .

युवक राष्ट्रवादी चे कार्यकर्ते वाढदिवसाच्या निमत्ताने रिचार्ज


आटपाडी प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात पार पडला .तालुक्यातील अनेक गावात केक कापून त्यांना युवक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या ,तसेच त्याच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सकाळ पासून उपस्थित होते .
आटपाडी तालुक्याचे जेष्ठ नेते रावसाहेब काका पाटील यांचे आशीर्वाद घेऊन दुपार नंतर खरसुंडी येथे सिधनाथ मंदीर येथे दर्शन घेऊन तालुक्यातील अनेक गावात भेटी देऊन शुभेच्या स्वीकारल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री माननीय जयंतराव पाटील माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील ,जालना जिल्हाचे नेते माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील, बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचेजिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील , विट्याचे हरिभाऊ माने, सावळज चे दिपक उनवणे, पलूस तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इंद्रजित पवार, खानापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन बागल खानापूर आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी दूरध्वनी वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख ,आर पी आय चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात युवा उद्योजक प्रभाकर नांगरे पाटील, कौठळी गावचे सुपुत्र विकास शेठ कदम , युवा नेते संतोष पुजारी, युवा उद्योजक अतुल पाटील, युवा नेते आबासाहेब नांगरे पाटील , अश्विनीकुमार नांगरे पाटील,सुनील लेंगरे , राष्ट्रवादी पदवीधर चे जिल्हाध्यक्ष प्रवीण डबाने, जिल्हा कार्याध्यक्ष अजित जाधव युवा नेते रोहित देशमुख, कामत गावचे सरपंच परशूराम सरक, निंबवडे चे माजी उपसरपंच नाथासो बुधावले, पिंपरी खुर्द चे माजी उपसरपंच आशिष जाधव ,सुरेश कदम, तडवळे गावचे माजी उपसरपंच जितेंद्र गीद्दे कामत सोसायटी चे चेअरमन विजय सरक, राष्ट्रवादी ओ बी सी सेल चे अध्यक्ष जालिंदर कटरे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, खरसूंडी चे मदन जावीर, राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष विशाल जाधव दीपक पाटील, सत्यवान थोरात , अजित गुरव, नितीन पवार, बनपूरी चे निलेश देशमुख, गणेश कबीर , माजी उपसरपंच विजय पिंजारी , माजी सरपंच दादासाहेब मोठे, महादेव देवकर, शैलेंद्र कोरवी , संतोष पाटील, बाळासाहेब चव्हाण , टी. डी.चव्हाण, साहेबराव पाटील, अनिल जाधव, युवा नेते रणधीर गुरव,भाऊसाहेब देशमुख ,हर्षवर्धन गायकवाड, आलम कांबळे, शुभम भोरे,अनिल गायकवाड , डॉ. तानाजी साळुंखे, शरद काळेल,प्रमोद मडके, सत्यवान थोरात, अक्षय लोखंडे ऋषिकेश पाटील, हिम्मत दबडे ,रणजित आईवळे, भारत वाघमारे, यांच्या सह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तसेच तालुक्यातील अनेक गावात वाढदिवस साजरा करण्यात आला .
तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस नितीन डांगे, सरपंच परशुराम सरक , किशोर गायकवाड , विशाल जाधव ,तालुका उपाध्यक्ष प्रशांत मोठे,दत्तात्रय रावळ सुजित पाटील, गणेश ऐवले,संजय पुजारी ,राहुल रेड्डी, सागर डोईफोडे, तानाजी पाटील आदी कार्यकर्त्यांनी केले होते

Views: 283
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
खान्देशात आग्या हो विसर्गग्या हो चा गजर……चक्र पुजलेला विशेष महत्त्व

खान्देशात आग्या हो विसर्गग्या हो चा गजर......चक्र पुजलेला विशेष महत्त्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)