• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

खान्देशात आग्या हो विसर्गग्या हो चा गजर……चक्र पुजलेला विशेष महत्त्व

माणगंगा by माणगंगा
October 2, 2022
in महाराष्ट्र
0
खान्देशात आग्या हो विसर्गग्या हो चा गजर……चक्र पुजलेला विशेष महत्त्व

खान्देशात आग्या हो विसर्गग्या हो चा गजर

चक्र पुजलेला विशेष महत्त्व

त-हाडी – गणपती उत्सव सपल्यानंतर अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.या कालावधीत नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते.या नवरात्रच्या उपवास केला जातो.या नऊ दिवसाच्या घटस्थापनेची पूजा आयोजित केली जाते.त्यास ग्रामीण भागात चक्रपूजा मनतात.या चक्रपुजेला ग्रामीण भागात फार महत्व आसते.या चक्रपूजेच्या निमित्ताने भाऊबंकी ,सगेसोयरे ,नातेवाईक ,मित्रमंडळी आदिना बोलवले जाते .आणि या निमित्ताने सर्वे एकत्र येऊन अनेक विषयावर चर्चा रंगताना दिसून येत आहेत.व या एकत्र येण्यातुन जिवाळा व आपुलकि निर्माण होते.


घटस्थापने नंतर तिसऱ्या दिवसापासून चक्र पुजेच्या धार्मिक उसत्वास सुरवात होते.ही चक्रपूजा घरात ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली असते त्या जागा सुशोभित केली जाते. या चक्रपुजेसाठी,पाच झाडीची पाने त्यात चाफा आंबा सीताफळ आदि (त्याला ग्रामीण भागात पत्री म्हणतात ),तांदूळ,उडीद,मीठ,चुलीतील राख, काही तांदूळ गुलाल लावून रगीत केली जात. जुनी म्हातारी माणसे ह्या धार्मिक पुजेला सुरवात करतात. बाहेर गावाहुंन आलेली पाहुन या चक्र पुजेला सुरवात करतात.घट बसविलेल्या समोरच्या सुशोभित जागे समोर प्रथम नगीन किवा चाफ्याच्या पान ठेवले जाते.

त्या पानावर कापुराची ज्योत प्रज्वलीत केली जाते.११ मुठा तांदूळ त्या प्रज्वोलित केलेल्या कापुराच्या ज्योति भोवती गोल आकाराची वलय केले जाते.या पुजेच्या काही प्रमुख पूजा करताना आग्या हो आसे म्हणतात व त्याच्यातील काही इसरा आग्या हो असे मंत्रउच्चर करीत तादुळाची वलय तयार केले जातात.या गोल वलयास चार दिशाना दरवाजे केली जातात.त्या दरवाज्याच्या समोर मीठ,उडीद ,राख,तांदूळ आदिचे याचक्रपुजेचे रांखदार म्हणून बाहुले काढले जातात.हे सर्व पूजा झाडाच्या पानानी झाकली जाऊन ,या चक्रपुजेसाठी पुरणाच्यापोळ्या,भातसार,भजे,साजोरी,कुरड़ाई,आदि पदार्थ महिलावर्ग तयार करतात त्या पानाच्या पत्रिवर पुरणाच्या पोळ्या,साजोरी,गोड़पुरी,भजी.कुरडाई ,हरभराची उसळ आदि पदार्थ अकरा नैवैध्य ठेवून यावर आकरा दिवे ठेवली जातात.या अकरा दिव्यामध्ये एक मोठा दिवा मघ्येभागी ठेवला जातो.या मोठ्या दिव्याला मेढ़या म्हणतात.


यानंतर या दिव्यामध्ये कापसाच्या वाता टाकून त्यात तूप टाकले जाते.मोठ्या दिव्याच्या मध्येभागी कापुराची वडी ठेवली जाते.पलसाच्या झाडाच्या काड़ीला कापसाची वात गुंडाळून ती तुपात भिजवून ही वात घट बसविलेल्या अखंड दिव्यावर पेटवून चक्रपूजा मांडलेल्या मोठ्या दिव्याच्या दीड-दोन फुट अंतरावर धरतात .काडकीला गुंडालेल्या वातेतून तेलाचे पेटते थेंब खाली ठेवलेल्या दिव्यावर पडून मेढया पेट घेतो.आणि देवीच्या नावाचा जयघोष करतात या नंतर या मोठ्या दिव्यावरुन बाकीचे दिवे पेटवितात. यानंतर होम पेटविला जातो .या होममघ्ये नारळ .कापुर पुजेचे उरलेले सहित्य ,बारीक काड्या टाकतात. देवी- देवताच्या आरती म्हटली जाते.


या आरतीनंतर ज्या लोकांचा उपवास असतो आशी लोकांना या चक्रपुजेच्या उजेडात जेवणास बसवितात बाकीच्या लोकांना धरातील जागेवर जेवणास बसवितात .हां चक्रपुजेचा कार्यक्रम रात्रीच्या असल्याने दिवसभर कामे उरकून कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात मंडळी जमा होते. या चक्र पूजेच्या कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांमध्ये शेती मालाच्या पिकांवर चर्चा होतांना दिसून येत आहेत.या चक्रपुजेचा गजर ग्रामीण भागात होताना दिसून येत आहे.

Views: 154
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्वच्छता फक्त एका दिवसासाठीच मर्यादित नसावी —प्रा.माधव उगिले

स्वच्छता फक्त एका दिवसासाठीच मर्यादित नसावी —प्रा.माधव उगिले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)