• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्वच्छता फक्त एका दिवसासाठीच मर्यादित नसावी —प्रा.माधव उगिले

माणगंगा by माणगंगा
October 2, 2022
in महाराष्ट्र
0
स्वच्छता फक्त एका दिवसासाठीच मर्यादित नसावी —प्रा.माधव उगिले

स्वच्छता फक्त एका दिवसासाठीच मर्यादित नसावी —प्रा.माधव उगिले

उस्मानाबाद (प्रतिनिधी) दि.२

म.गांधीजी यांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे त्यांची अहिंसेची शिकवण जगातही ओळखली जाते त्याचबरोबर म.गांधीजींनी स्वच्छतेचीही शिकवण दिली आहे तेंव्हा आपण प्रत्येकांनी स्वच्छतेला महत्व देऊन नियमितपणे आपले घर व परिसरातील स्वच्छता करतानाच आपल्या महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करावा व त्यामध्ये नियमितपणा ठेवावा ही स्वच्छता केवळ म.गांधीजींच्या जयंतीदिनी एका दिवसासाठी मर्यादित नसावी असे प्रतिपादन प्रकल्यअधिकारी प्रा.माधव उगिले यांनी श्री स्वामी विवेकानंद
शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती २आँक्टोंबर रोजी साजरी करताना केले आहे.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी म.गांधीजी व लाल बहाद्दूर शास्ञी यांचे प्रतिमेचे पुजन केले.

प्रारंभी त्यांनी संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्यहार अर्पण करून पुजन केले.पुढे बोलताना प्रा.उगिले म्हणाले की,लाल बहाद्दूर शास्ञी यांनी देशाचा कारभार प्रामाणिक केल्याने आजही त्यांचे प्रशंसनीय कार्य आजच्या राजकारणी यांना आदर्श आहे.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून महाविद्यालयात व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यावेळी एन.एस.एस.स्वयंसेवकाबरोबरच प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचेबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक , प्रकल्पअधिकारी प्रा.बालाजी नगरे, प्रा. मोहन राठोड, प्रा. स्वाती बैनवाड व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता केली,

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेकवाडे येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त शालेय परिसर स्वच्छता

टेकवाडे येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त शालेय परिसर स्वच्छता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)