• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अस्मानी व सुलतानी संकटांनी बळीराजा संकटात…खरीपाबरोबर भाजीपाला ही संकटात

माणगंगा by माणगंगा
October 4, 2022
in महाराष्ट्र
0
अस्मानी व सुलतानी संकटांनी बळीराजा संकटात…खरीपाबरोबर भाजीपाला ही संकटात

अस्मानी व सुलतानी संकटांनी बळीराजा संकटात

खरीपाबरोबर भाजीपाला ही संकटात

उत्पादनात येणार घट

त-हाडी…अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजाचे कंबरडे मोडले असून
सततच्या पावसाने खरीपातील पीकांचे अतोनात नुकसानीबरोबरच भाजीपाला वर्गीय पिके पावसाच्या कचाट्यात सापडले असून सततच्या पावसामुळे शेतातच सढण्याची वेळ आली आहे .

पावसामुळे पिके कोमात गेली असून कापुसावर अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे .
आता तर कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीपातील मका , सोयाबीन, कपाशी हे मुख्य पीक असून या सोबतच भेंडी ,मिरची ,टोमॅटो लागवड केली जाते .परंतु यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे धुमसान चालु असल्याने पीकांची हवी तशी वाढ झालेली नाही. यास मका अपवाद असली तरी अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने पिक पिवळी पडली असून जास्त पाण्यामुळे टोमॅटो ,मिरची , भेंडी , झाडे सुकून खराब होत आहे. सोमवार, मंगळवारी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली दरम्यान, पाण्यामुळे पिक खराब होऊ लागल्याने झाडांना नञ , स्फुरद व पालाश या घटकांचे योग्य असे अन्न द्रव्य भेटत नसल्याने प्रतिदीन झाडांची रोग प्रतिकारक शक्ती घटू लागली आहे.

तसेच कपाशीवर वेगवेगळे किटक व रोग हल्ला चढवीत असल्याने पिकांची वाताहत होत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करून आपले पीक वाचवण्याचा प्रयत्न करत असून,औषधी फवारणीसाठी २० लिटर पंपाच्या यंत्राने फवारणी करणारे ५० रुपये पंपाप्रमाणे शेतकऱ्यांकडून पैसे आकारत आहे. दरम्यान, सद्या टोमॅटो,भेंडी, कांदा या भाजीपाला पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून अळ्या शेंडा व पाने कुरतडत असुन पिके आपोआप पिवळी पडून सुकत आहे.

त्यामुळे या संकटांना तोंड देता देता शेतकऱ्यांचे अक्षरशः नाकी नऊ आले असून अस्मानी व सुलतानी संकटांनी बळीराज्याचे कंबरडेच मोडले आहे.

उत्पादनात येणार गट

यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांची वाढ खाली, वर झाल्याने तसेच अनेक दिवस सूर्यदर्शन न झाल्याने मका , टोमॅटो या पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात घट येणार आहे


प्रतिक्रिया…

मी यावर्षी शेतात इतर पिकांना फाटा देऊन टोमॅटो लागवड केली पण सततच्या पावसाने टोमॅटो खराब झाले असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे, त्यामुळे नेमके कोणती पिके घ्यावी हा प्रश्न शेतकऱ्यांपर्यंत पडला आहे त्यामुळे केलेला खर्चही आता निघणार नसल्याने आता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे.

गोटु पारधी,शेतकरी ममाणे

Views: 181
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री. म. द. भारती कन्या शाळेत, मुलींना सायकलींचे वाटप

श्री. म. द. भारती कन्या शाळेत, मुलींना सायकलींचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)