• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

खासदार रणजितसिंह निबांळकर यांच्यावर टिका करणार्या चेल्यांनी आपल्या नेत्याने खासदार, विधानपरिषद आमदार फंडातुन किती निधी आणला जाहीर करावे – जलनायक शिवराज पुकळे

माणगंगा by माणगंगा
October 4, 2022
in महाराष्ट्र
0
खासदार रणजितसिंह निबांळकर यांच्यावर टिका करणार्या चेल्यांनी आपल्या नेत्याने खासदार, विधानपरिषद आमदार फंडातुन किती निधी आणला जाहीर करावे – जलनायक शिवराज पुकळे

खासदार रणजितसिंह निबांळकर यांच्यावर टिका करणार्या चेल्यांनी आपल्या नेत्याने खासदार, विधानपरिषद आमदार फंडातुन किती निधी आणला जाहीर करावे – जलनायक शिवराज पुकळे

पिलीव प्रतिनिधी/विश्वजीत गोरड –

पिलीव मधून मोहिते पाटील यांच्या समर्थकांमधून निधी वाटपावरून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टार्गेट केले आहे.मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधी विषयी बोलण्याअगोदर विजयसिंह मोहिते पाटील पाच वर्षे खासदार होते ,

आमदार रामभाऊ सातपुते, रणजीत सिंह मोहिते पाटील विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांनी आतापर्यंत पिलीव गावाला किती निधी दिला त्याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे मगच खासदार निंबाळकर यांच्यावरती बोलावं.शिवराज पुकळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर यांच्या बरोबर असतात तरी खासदार यांचे समर्थन का?असे विचारलेअसता त्यांनी सांगितले की, अकलूज चे मोहिते-पाटील विरोधक हाच आमचा पक्ष त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मोहिते पाटील यांना कवडीचीही किंमत देत नाहीत म्हणून मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्या बगलबच्च्यांकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टार्गेट केलं जातंय.

आम्ही मंजूर करून आणलेल्या खासदार निंबाळकर यांच्या निधी मधून झालेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोहिते पाटील यांचे बगलबच्च्यांकडून उद्घाटन केलेले पुरावे आमच्या कडे आहेत

त्यामुळे एका रूपायाचाही निधी मिळाला नाही असे खोट्या बातम्या देणारांनी वरीष्ठ नेत्यांच किती ऐकावे याचेही भान ठेवावे.पिलीव मध्ये दोन वेळा अतिवृष्टी झाली पहिल्या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील येऊन गेले परंतु तेव्हा १रूपराही मदत मिळाली नाही परंतु दुसऱ्या अतिवृष्टी वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दौरा केला तेव्हा लाखो रुपये सर्व सामान्य लोकांना मिळाले आहेत हे विसरून चालणार नाही असेही शिवराज पुकळे म्हणाले.

Views: 394
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कुसमोड येथील लाभार्थ्यांना वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती महामंडळामार्फत वीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना मंजूर. —धैर्यशीलजी (भैय्यासाहेब) मोहिते पाटील

कुसमोड येथील लाभार्थ्यांना वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती महामंडळामार्फत वीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना मंजूर. ---धैर्यशीलजी (भैय्यासाहेब) मोहिते पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)