• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात पालक संवाद – सभेचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
October 5, 2022
in महाराष्ट्र
0
श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात पालक संवाद – सभेचे आयोजन

श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात पालक संवाद – सभेचे आयोजन

दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात “पालक संवाद -२०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. यात अकरावी व बारावीच्या, सर्व कला व वाणिज्य शाखेच्या जवळपास 120 पालकांचा सहभाग होता.

यावेळी मंचावर संस्थेचे सचिव, ऍड. सिध्दार्थ संजय भारती साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेच्या संचालिका सौ आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ शशिकांत वानखेडे सर, कन्या शाळेचे प्राचार्य श्री रविशेखर कोटावार सर, मुख्य शाखेचे प्राचार्य श्री अमोल जगताप सर, उपमुख्याध्यापक श्री दिलीप ननावरे सर पर्यवेक्षक श्री प्रेमकुमार नळे सर, वसतिगृह अधीक्षक श्री पुरुषोत्तम इंगोले सर आणि शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते. स्मार्ट बोर्ड द्वारे “डिजिटल एज्युकेशन” आपण मुलांना देणार आहोत,

याची संपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती माननीय Adv. सिद्धार्थ भारती साहेबांनी उपस्थित पालकांना दिली. पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन भविष्यात आपल्या पाल्यांना कॉन्व्हेन्ट चे धर्तीवर पाचवी ते बारावी पर्यंत डिजिटल एज्युकेशन पुरवू ही ग्वाही दिली.

या संवाद सभेत पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी प्रा. सुभाष जाधव सर यांनी इंग्रजी विषयाचे तर प्रा. मनोज सहारे सरांनी इतिहास विषयाचे डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवले. या पालक संवाद सभेचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर यांनी केले. पालकांचे आणि मान्यवरांचे आभार सुध्दा श्री सहारे सर यांनी मानले.

Views: 233
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा. .. !

रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा. .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)