धावडवाडी येथे समृद्धी कृषी सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न.
माणगंगा न्यूज पोर्टल
धावडवाडी ता. जत येथील युवक युनूस शेख यांनी बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील नवयुवक हे शेतीकडे वळत आहेत.यामुळे युनूस शेख यांनी धावडवाडी, प्रतापुर, गुळवंची, हिवरे, जांभुळवाडी, चुडेखिंडी, कुंभारी या पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांची गरज ओळखुन समृद्धी कृषी सेवा केंद्र या दुकानाचे ओपनिंग केले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बंधु उपस्थित होते.







