• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आटपाडीत दहन .

माणगंगा by माणगंगा
October 7, 2022
in सांगली
0
सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आटपाडीत दहन .

सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आटपाडीत दहन .

आटपाडी (प्रतिनिधी )

सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आटपाडीत दहन उपक्रम करण्यात आला .
आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, ज्येष्ट नेते विष्णूपंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या नेतृत्वा खाली हा प्रतिकात्मक रावण दहण उपक्रम आटपाडी एस.टी . स्टॅन्ड पुढील रस्त्यावर करण्यात आला . यावेळी महागाई विरोधी तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारा विरोधात घोषणा देण्यात आल्या .
महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी न देणाऱ्या, महागाई करून सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या, काळ्या पैशास उत्तेजन देणाऱ्या, वेदांता सारखे महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरात मध्ये पळवून नेणाऱ्या, बेरोजगारी निर्माण करणाऱ्या, महिला सुरक्षेबाबत असंवेदनशील असणाऱ्या, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या, इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडणार्या, शेतकर्यांच्या महत्वाच्या विषया बाबत असंवेदनशील असणाऱ्या, आणि भ्रष्टाचारास चालना देणाऱ्या, आजच्या काळातील महाराष्ट्र विरोधी रावणाचे प्रतिकात्मक दहन आज येथे करण्यात आले .

या प्रतिकात्माक रावण दहण उपक्रमात, सरपंच परशूराम सरक, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज भोसले, युवा नेते रणजीत चव्हाण, सरचिटणीस समाधान भोसले, सामाजीक न्यायचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, , सामाजीक न्यायचे दत्ताजीराव कांबळे , युवक राष्ट्रवादी सरचिटणीस नितीन डांगे, विशाल जाधव , दीपक पाटील, सुभाष माने , गणेश एवळे, गणेश कबीर ,आशिष जाधव, दत्तात्रय रावळ, सुहास खंदारे, इत्यादी सहभागी झाले होते

Views: 202
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
दि ग्रेट बॅन्ड – बाजाआयु – विलास खरात.

दि ग्रेट बॅन्ड - बाजा
आयु - विलास खरात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)