• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

*डोंगरगाव येथे कै देविदास कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न. *

माणगंगा by माणगंगा
October 8, 2022
in महाराष्ट्र
0
*डोंगरगाव येथे कै देविदास कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न. *

*डोंगरगाव येथे कै देविदास कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न. *

. _______________________________

डोंगरगाव ( प्रतिनिधी) आर आर पाटील

दि 8 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा डो गरगाव येथे सकाळी 10 वाजता कै देविदास रतन कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील यांच्या हस्ते झाले असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील हे होते यावेळी डॉक्टर कल्पेश पाटील डॉक्टर मनोज कुमार परदेशी तसेच पुनम मेडिकलचे मालक दीपक कोळी यांच्या संयुक्त विद्यमाने वरील वैद्यकीय मोफत तपासणी शिबीर घेण्यात आले या दिवशी मराठी शाळेतील 91 मुले व मुली अंगणवाडीतील 22 मुले मुली गावातील व आदिवासी वस्तीतील स्री पुरुष मिळून 139 असे एकूण 252 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोफतऔषधे देण्यात आले

या दिवशी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील विकासो चेअरमन निंबा गना पाटील तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम देवराम पाटील पत्रकार आर आर पाटील प्रभाकर आसाराम पाटील पांडुरंग कोळी महेंद्र बाबुलाल पाटील देवीदास दामू पाटील पुनमचंद कोळी शिवाजी विक्रम पाटील वामन नारायण पाटील भाईदास गोविंदा पाटील आधार परभत कोली सांगळे मॅडम प्राजक्ता मॅडम विनोद देविदास पाटील उमेश देविदास पाटील धनराज दगडू पाटील योगेश कोतवाल हिरालाल रमण भिल काशिनाथ नारायण पाटील इत्यादी बहुसंख्य ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते

Views: 127
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

त-हाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)